vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

रोहा -‘सेवा संकल्प अभियान २०२६’ अंतर्गत ज्येष्ठ नागरिक सभागृह, रोहा येथे महिला व बालविकास मंत्री ना. आदिती तटकरे यांच्या हस्ते नागरिकांना विविध शासकीय सेवांचा लाभ देण्यात आला.

📍 रोहा -‘सेवा संकल्प अभियान २०२६’ अंतर्गत ज्येष्ठ नागरिक सभागृह, रोहा येथे महिला व बालविकास मंत्री ना. आदिती तटकरे यांच्या हस्ते नागरिकांना विविध शासकीय सेवांचा लाभ देण्यात आला.

रायगड प्रतिनिधी-रोहा -‘सेवा संकल्प अभियान २०२६’ अंतर्गत ज्येष्ठ नागरिक सभागृह, रोहा येथे महिला व बालविकास मंत्री ना. आदिती तटकरे यांच्या हस्ते नागरिकांना विविध शासकीय सेवांचा लाभ देण्यात आला.

या विशेष शिबिरात संजय गांधी निराधार योजनेचे अनुदान वितरण, आयुष्मान भारत कार्ड, विविध दाखले, घरकुल व सिंचन विहिरीचे लाभ, जमीन फेरफार, वनहक्क दावे तसेच महावितरणच्या सेवांचा लाभ एकाच छताखाली उपलब्ध करून देण्यात आला.

 

#सेवा_संकल्प_अभियान

संबंधित पोस्ट

हिवाळी अधिवेशनात ‘पीसीपीएनडीटी’ कायद्यात सुधारणा विधेयक आणणार – आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर वारंवार गुन्हा करणा-यांवर मोका लावणार; बोगस डॉक्टरांची यादी होणार प्रसिद्ध

जिल्ह्याची पाणी व स्वच्छता क्षेत्रात उल्लेखनीय झेप; ओडीपी प्लस कडे दमदार वाटचाल

विशेष सखोल पुनरीक्षण मोहिमेत उपविभागीय अधिकारी सुधीर पाटील यांचा पुढाकार स्वतःचे गणना प्रपत्र भरून केले डिजिटायझेशन नागरिकांनाही विहित मुदतीत प्रक्रिया पूर्ण करण्याचे आवाहन

१० वीची पुस्तके दान अभियानातून महिलांचे शैक्षणिक सक्षमीकरण; नागरिकांना सहभागाचे आवाहन-मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास गाडे यांच्या संकल्पनेतून उपक्रम

जालना शहरात पाम सण्डे निमित्त प्रभात फेरी उत्साहात संपन्न

नवकल्पनांना लोकसेवेशी जोडण्यासाठी ‘सेवा फर्स्ट इनोव्हेशन चॅलेंज’ स्पर्धा – मंत्री मंगलप्रभात लोढा स्पर्धेसाठी १७ ऑक्टोबर २०२६ पर्यंत अर्ज करता येणार

vishwatmaklokswamivarta