vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

यूट्यूबर ध्रुव राठी याच्याविरोधात २०१८मधल्या एका मानहानी प्रकरणी दिल्लीतल्या न्यायालयानं जामीनपात्र वॉरंट जारी

यूट्यूबर ध्रुव राठी याच्याविरोधात २०१८मधल्या एका मानहानी प्रकरणी दिल्लीतल्या न्यायालयानं जामीनपात्र वॉरंट जारी…

राज्य प्रतिनिधी–

यूट्यूबर ध्रुव राठी याच्याविरोधात २०१८मधल्या एका मानहानी प्रकरणी दिल्लीतल्या न्यायालयानं जामीनपात्र वॉरंट जारी केलं आहे. या प्रकरणी अधिकारी ध्रुव राठी याच्या हरयाणातल्या गुरुग्राम इथल्या घरी गेले होते, मात्र त्याचं घर बंद असल्याचं या अधिकाऱ्यानं अहवालात नमूद केलं आहे.

यानंतर न्यायदंडाधिकारी राहुल जैन यांनी या वॉरंटबाबतचा आदेश जारी केला. या प्रकरणी पुढची सुनावणी ३१ ऑक्टोबरला होणार आहे

संबंधित पोस्ट

आताची मोठी बातमी- दिल्ली विमानतळावर मोठी कारवाई; कॉकरोच जनता पक्षाचे (CJP) नेते अभिजीत डिपके, सौरभ दास आणि आशुतोष रांका विमानामध्येच ताब्यात! 

vishwatmaklokswamivarta

वारकऱ्यांना मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी काटेकोर नियोजन करा-जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशियाआषाढी वारी नियोजनाबाबत आढावा बैठक संपन्न

बॉलीवूड अभिनेता अजय देवगणला मुंबई महानगरपालिकेचा चा दणका; अलिशान बंगल्यातील अनधिकृत बांधकामावर महापालिकेचा हातोडा..

vishwatmaklokswamivarta

प्रतिबंधित तंबाखूजन्य प्रकरणात ‘एफडीए’चे चार अधिकारी निलंबित; २१ अधिकाऱ्यांची विभागीय चौकशी – मंत्री नरहरी झिरवाळ दोन कंपन्याप्रकरणी अधिकाऱ्यांवर राज्य सरकारची मोठी कारवाई

vishwatmaklokswamivarta

प्रजासत्ताक दिनी पालकमंत्र्यांच्या हस्ते ध्वजवंदन**जिल्ह्याची परंपरा अधिक उज्वल करण्यासाठी सर्वांनी योगदान द्यावे- पालकमंत्री शंभूराज देसाई* 

vishwatmaklokswamivarta

जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे विविध ठिकाणी बचाव पथकांनी तातडीने मदतकार्य राबविले जात आहे