vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्यास्थानिक बातम्या

मुंबईच्या महापौर रितू तावडे यांच्या कार्यालयाला बॉम्बस्फोटाची धमकी देणारा ई-मेल आल्याने सुरक्षा यंत्रणा सतर्क

मुंबईच्या महापौर रितू तावडे यांच्या कार्यालयाला बॉम्बस्फोटाची धमकी देणारा ई-मेल आल्याने सुरक्षा यंत्रणा सतर्क….

मुंबई प्रतिनिधी –

मुंबईच्या महापौर रितू तावडे यांच्या कार्यालयाला बॉम्बस्फोटाची धमकी देणारा ई-मेल आल्याने सुरक्षा यंत्रणा सतर्क झाली आहे.

३१ ऑक्टोबरला शाळेवर ग्रेनेड हल्ला आणि २७ नोव्हेंबरला महालक्ष्मी रेसकोर्स परिसरात बॉम्बस्फोट घडवण्याची धमकी ई-मेलमध्ये देण्यात आली असून, पोलिसांकडून तपास सुरू आहे.

 

मुंबईच्या महापौर रितू तावडे यांच्या कार्यालयाला बॉम्बस्फोटाची धमकी देणारा ई-मेल आल्याने सुरक्षा यंत्रणा सतर्क….

संबंधित पोस्ट

प्रधानमंत्री  नरेंद्र मोदी  यांच्या निवासस्थानी कुटील आंदोलन करून देशवासीयांची दिशाभूल करणाऱ्या काँग्रेस पक्षाला धडा शिकवण्यासाठी भारतीय जनता पार्टी ने  दादर येथील टिळक भवन काँग्रेस कार्यालयावर  धडक मोर्चा काढून तीव्र आंदोलन केले

vishwatmaklokswamivarta

वर्ल्ड लीडरशिप फोरमतर्फे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदें यांना ‘स्टेट्समनशिप अवॉर्ड’ महाराष्ट्राला नव्या उंचीवर नेण्यासाठी….

vishwatmaklokswamivarta

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जन्मदिनाच्या त्रिशताब्दी वर्षाचे औचित्य साधून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या संकल्पनेतून ‘गोदा ते नर्मदा – पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जलयात्रा’ आयोजित

कुंभे धबधबा व आजूबाजूच्या 1 कि.मी.परिसरात प्रतिबंधात्मक मनाई आदेश जारी…99

समाजाच्या शेवटच्या घटकाचे कल्याणकरण्याची राज्य शासनाची भूमिका- महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे- मिरजेत छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर उत्साहात – 21 स्टॉलमधून शासनाच्या योजनांची माहिती प्रदर्शित विविध शासकीय योजनांचा 3 हजार 800 हून अधिक लाभार्थींना लाभ वाटप

नवी मुंबई महानगरपालिका -स्थायी, परिवहन समितींसह प्रभाग, विशेष व तदर्थ समिती सभापतींची निवड