vishwatmaklokswamivarta
Breaking News
खेळ प्रतिनिधी

राज्यस्तरीय शालेय मल्लखांब क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन शनिवारी होणार ठाण्यात*

*राज्यस्तरीय शालेय मल्लखांब क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन शनिवारी होणार ठाण्यात*

          *ठाणे,द प्रतिनिधी*:- महाराष्ट्र शासन, क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, ठाणे यांच्या संयुक्त विद्यमाने सन 2026-27 या वर्षासाठी राज्यस्तरीय शालेय मल्लखांब क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.

   ही स्पर्धा दि.31 ऑक्टोबर ते 01 नोव्हेंबर 2026 दरम्यान तालुका क्रीडा संकुल, कोपरी, जि. ठाणे येथे होणार आहे.

   या स्पर्धेचा अधिकृत उद्घाटन सोहळा दि.31 ऑक्टोबर 2026 (शनिवार) रोजी सकाळी 10.00 वाजता तालुका क्रीडा संकुल, कोपरी, जि. ठाणे येथे संपन्न होणार असून या राज्यस्तरीय शालेय मल्लखांब क्रीडा स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी व उद्घाटन सोहळ्यासाठी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, ठाणे यांच्या वतीने जिल्हा क्रीडा अधिकारी सुवर्णा बारटक्के यांनी सर्वांची उपस्थिती प्रार्थनीय असल्याचे नमूद केले आहे.

0000000000

संबंधित पोस्ट

आंतरराष्ट्रीय खेळाडू भक्ती आंब्रे यांनी स्वीकारला जिल्हा क्रीडा अधिकारी पदाचा पदभार

देशभरातील २० एनसीसी महिला कॅडेट्सनी ३० दिवसांची ‘अपराजिता – परांग ला २०२६’ ही उंचावरील गिर्यारोहण मोहीम यशस्वीपणे पूर्ण …

vishwatmaklokswamivarta

नवी मुंबई जिल्हास्तरीय शालेय बास्केटबॉल स्पर्धेचा उत्साह 

vishwatmaklokswamivarta

नवी मुंबई महानगरपालिका जिल्हास्तरीय शालेय ‘टेबल टेनिस’ स्पर्धेला उत्तम प्रतिसाद          

नवी मुंबई मनपा जिल्हास्तरीय शालेय ‘लॉन टेनिस’ स्पर्धा उत्साहात संपन्न

कबड्डी चॅम्पियन्स लीगकडून जिंद जग्वार्स संघाचे नाव बदलण्यास मंजुरी; आता ‘झज्जर जग्वार्स’ नावाने ओळख

vishwatmaklokswamivarta