vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

येत्या 24 तासांत कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची तर विदर्भात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

येत्या 24 तासांत कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची तर विदर्भात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

राज्य प्रतिनिधी-बंगालच्या उपसागराच्या आग्नेय भागातलं कमी दाबाचं क्षेत्र कायम आहे, त्यामुळे येत्या चोवीस तासांत कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची तर विदर्भात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

एल निनो च्या प्रभावामुळे नोव्हेंबर महिन्यात तापमान सरासरीपेक्षा  अधिक राहण्याची शक्यता असल्याचं हवामान विभागाने म्हटलं आहे.

संबंधित पोस्ट

मुंबई शहर व उपनगरातील इतर मागासवर्गीय, विमुक्त जाती व भटक्या जमाती तसेच विशेष मागास प्रवर्गातील पात्र विद्यार्थ्यांनी शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठी मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्तीचे नवीन अर्ज ३० नोव्हेंबर २०२६ पर्यंत केंद्र शासनाच्या नॅशनल स्कॉलरशिप पोर्टलवर (एनएसपी) सादर करावेत,

vishwatmaklokswamivarta

हिंद दी चादर कार्यक्रमात जिल्हाधिकारी राहूल कर्डीले यांनी भाविकांना #लंगर वाढून केली सेवा

vishwatmaklokswamivarta

राजधानीत मराठी चित्रपट प्रेमींसाठी नवे व्यासपीठ दादासाहेब फाळके चित्रपट रसास्वाद मंडळाचे शुक्रवारी उद्घाटन

खासगी रुग्णालयांना सेवा-सुविधांचे दर ठळकपणे प्रदर्शित करणे बंधनकारक – सार्वजनिक आरोग्य विभागाचे निर्देश मराठी व इंग्रजीत दरपत्रक आवश्यक

vishwatmaklokswamivarta

भरती परीक्षा पद्धती सुधारणांसाठी राज्यात उच्चस्तरीय समिती – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पेपरफूट, परीक्षा गैरप्रकार रोखणार संदर्भात केंद्राचा कायदा राज्यात लागू करणार

अनुकंपा नियुक्तीसाठी दिवंगत कर्मचाऱ्यांच्या पात्र वारसदारांचा परिपूर्ण प्रस्ताव पाठवावा   – शिक्षणाधिकारी (योजना) महेश धोत्रे