vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

सातारा जिल्हाधिकाऱ्यांचा मोठा निर्णय: दिवाळीनिमित्त स्थानिक सुट्टीत बदल; ६ नोव्हेंबरऐवजी आता ९ नोव्हेंबरला सुट्टी

सातारा जिल्हाधिकाऱ्यांचा मोठा निर्णय: दिवाळीनिमित्त स्थानिक सुट्टीत बदल; ६ नोव्हेंबरऐवजी आता ९ नोव्हेंबरला सुट्टी

सातारा प्रतिनिधी-सातारा जिल्ह्यातील शासकीय व निमशासकीय कार्यालयांसाठी जाहीर करण्यात आलेल्या सन २०२६ मधील स्थानिक सुट्ट्यांच्या यादीत जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी महत्त्वाचा बदल केला आह

शासकीय राजनैतिक व सेवा विभागाच्या १६ जानेवारी १९५८ च्या अधिसूचनेनुसार प्राप्त अधिकारांचा वापर करून जिल्हाधिकाऱ्यांनी हा निर्णय घेतला आहे. यापूर्वी १२ जानेवारी २०२६ रोजी काढलेल्या आदेशानुसार जिल्ह्यातील स्थानिक सुट्ट्यांच्या यादीत अ.क्र. ३ वर ६ नोव्हेंबर २०२६ (शुक्रवार – धनत्रयोदशी) रोजी स्थानिक सुट्टी जाहीर करण्यात आली होती.

मात्र, आता नवीन सुधारित आदेशानुसार ६ नोव्हेंबरऐवजी ०९ नोव्हेंबर २०२६ (सोमवार) रोजी दिवाळी निमित्त स्थानिक सुट्टी देण्यात आली आहे.

0000

संबंधित पोस्ट

उद्योगांच्या गुंतवणूक परिसंस्था निर्मितीत महाराष्ट्र सर्वात आघाडीवर – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस महाराष्ट्र-यूके भागीदारी शुभारंभ कार्यक्रमात महाराष्ट्रात गुंतवणुक करण्याचे मुख्यमंत्र्यांचे आवाहन

vishwatmaklokswamivarta

अक्षय तृतीयेच्या पार्श्वभूमीवर बालविवाह रोखण्यासाठी जिल्ह्यात प्रशासन सतर्क ; जिल्हाधिकाऱ्यांचे सर्व यंत्रणांना निर्देश

पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडून बाधित नवजात बालकांच्या प्रकृतीची विचारपूस जिल्हा स्त्री रुग्णालयातील दुर्घटनाग्रस्त कक्षाची पाहणी

vishwatmaklokswamivarta

बीड जिल्ह्यातील १३६३ विकासकामांचे भूमिपूजन व पुरस्कार वितरण उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते संपन्न

इयत्ता 10 वी व 12 वी परीक्षांच्या काळात जिल्ह्यात मनाई आदेश-परीक्षा केंद्रांभोवती 50 मीटर परिसरात निर्बंध; झेरॉक्स दुकाने बंद राहणार

vishwatmaklokswamivarta

केळी उत्पादक शेतकऱ्यांच्या पाठीशी शासन ठामपणे उभे – फलोत्पादन मंत्री भरत गोगावले