vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्या

म्हाडा’ संगणकीय सोडत आज (दि.३)छत्रपती संभाजीनगर,

‘म्हाडा’ संगणकीय सोडत आज (दि.३)छत्रपती संभाजीनगर,

 

छत्रपती संभाजीनगर, प्रतिनिधी- म्हाडा गृहनिर्माण योजनेअंतर्गत निवासी गाळे, सदनिका, भूखंडांकरीता ऑनलाईन अर्ज ऑगस्ट २०२६ मध्ये मागविण्यात आले होते. या अर्जांची संगणकीय सोडत मंगळवार दि.३ रोजी दुपारी ४ वा. होणार आहे. छत्रपती संभाजीनगर गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळाच्या म्हाडा गृहनिर्माण भवन, सीबीसी रोड, महावीर स्तंभाजवळ, छत्रपती संभाजीनगर येथे ही सोडत होणार आहे,असे उपमुख्य अधिकारी म्हाडा यांनी कळविले आहे.

संबंधित पोस्ट

हिमाचल प्रदेशात मुसळधार पावसामुळे जनजीवन प्रभावित झालं आहे. अनेक ठिकाणी अचानक पुराचा लोंढा वस्तीत घुसल्यानं घरं दुकानं तसंच वाहनांचंही नुकसान झालं. 

हिमाचल प्रदेश, उत्तराखंड आणि जम्मू-काश्मीरमध्ये पुढील दोन दिवस रेड अलर्ट; अतिमुसळधार पावसाचा इशारा

हिवरापहाडीच्या चिमुकल्यांच्या ‘बॉटल माईक’ रिपोर्टिंगची उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्याकडून दखल· दुर्गम भागातील शाळेत शिक्षक रुजू· “आम्हाला अधिकारी व्हायचंय, तुम्ही फक्त शिक्षक द्या…” मुलींच्या ‘त्या’ हाकेनंतर उपमुख्यमंत्री कार्यालयातून चक्रे हलली· जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाचे तात्काळ पाऊल; शिक्षक शिवाजी जोगदंड यांची हिवरापहाडी शाळेत नियुक्ती

vishwatmaklokswamivarta

महाराष्ट्र गट ब अराजपत्रित सेवा संयुक्त पूर्वपरीक्षा रविवारी;27 परीक्षा उपकेंद्र परिसरात प्रतिबंधात्मक आदेश लागू

सिंचन सुविधासाठी गाळ काढण्याबरोबरच केटी वेअर बंधाऱ्याचे बॅरेजमध्ये रूपांतर करण्यात येईल- मंत्री राधाकृष्ण विखे पाटील. कालवा सल्लागार समिती बैठक डाव्या आणि उजव्या कालव्यातून प्रत्येकी चार आवर्तनास मान्यता..

नवी मुंबई महानगरपालिका निवडणूकीसाठी संपूर्ण यंत्रणा सज्ज-13 जानेवारी रोजी सायं. 5.30 नंतर कोणत्याही प्रकारे प्रचार केला जाणार नाही याची खबरदारी घेण्याचे निर्देश….

vishwatmaklokswamivarta