vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

अहिल्यानगरसाठी मोठा निर्णय – साकळाई उपसा सिंचन योजनेला मंजुरी ₹१,२३४ कोटींच्या तरतुदीस मान्यता..

अहिल्यानगरसाठी मोठा निर्णय – साकळाई उपसा सिंचन योजनेला मंजुरी ₹१,२३४ कोटींच्या तरतुदीस मान्यता..

राज्य प्रतिनिधी-अहिल्यानगरसाठी मोठा निर्णय – साकळाई उपसा सिंचन योजनेला मंजुरी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत अहिल्यानगर जिल्ह्यासाठी महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. साकळाई उपसा सिंचन योजना मंजूर ₹१,२३४ कोटींच्या तरतुदीस मान्यता

🌾 योजनेचे प्रमुख फायदे:• सुमारे ३२ अवर्षणग्रस्त गावांना लाभ• जवळपास ९,६०० हेक्टर क्षेत्राला सिंचन सुविधा• शेती उत्पादनात वाढ व शेतकऱ्यांना दिलासा

हा निर्णय जलसंपदा विभागामार्फत राबवण्यात येणार असून, दुष्काळग्रस्त भागातील पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी हा महत्त्वाचा टप्पा ठरणार आहे.👉 शाश्वत जलव्यवस्थापन आणि कृषी विकासासाठी सरकारचे ठोस पाऊल !

 

संबंधित पोस्ट

वाशिम जिल्हा होणार ‘मोतीबिंदू मुक्त’· मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत जे.एम. फायनान्शिअल फाउंडेशनसोबत महत्त्वपूर्ण सामंजस्य करार

vishwatmaklokswamivarta

लातूर जिल्ह्यात शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश जारी…

कोपरखैरणे विभागात महापौर श्रीम.सुजाता पाटील यांनी नगरसेवकांसह केली पाणी नमुने तपासणी*

मतदार याद्यांचे विशेष सखोल पुनरिक्षण-निवडणूक नोंदणी अधिकारी  आणि सहायक मतदार नोंदणी अधिकारी यांच्या विशेष प्रशिक्षण शिबिराचे आयोजन

vishwatmaklokswamivarta

आदिवासी समाजाचे प्रश्न सोडविण्यासाठी शासनाची सकारात्मक कार्यवाही – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस श्रमजीवी संघटनेच्या शिष्टमंडळासोबत बैठक

vishwatmaklokswamivarta

पदवीधर व शिक्षक मतदारसंघातील मतदारांना मतदानासाठी विशेष नैमित्तिक रजा,खासगी आस्थापनातील मतदारांना दोन ऐवजी चार तासाची विशेष सवलत..

vishwatmaklokswamivarta