vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

मेघालयातील लैतल्यंगकोट गावाजवळ शिलाँग–डावकी मार्गावर मोठी भूस्खलनाची घटना घडल्याने या मार्गावरील वाहतूक पूर्णपणे बंद

मेघालयातील लैतल्यंगकोट गावाजवळ शिलाँग–डावकी मार्गावर मोठी भूस्खलनाची घटना घडल्याने या मार्गावरील वाहतूक पूर्णपणे बंद

राज्य प्रतिनिधी

मेघालयातील लैतल्यंगकोट गावाजवळ शिलाँग–डावकी मार्गावर मोठी भूस्खलनाची घटना घडल्याने या मार्गावरील वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आली आहे.

प्रशासनाकडून दुरुस्तीचे काम सुरू असून ते पूर्ण होण्यासाठी काही दिवस लागू शकतात. पुढील आदेश येईपर्यंत नागरिक आणि वाहनांची ये-जा स्थगित करण्यात आली आहे.

प्रवाशांनी लैतल्यंगकोट गावापुढील शिलाँग–डावकी मार्गावरील प्रवास टाळावा, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

संबंधित पोस्ट

उष्णता लाटेच्या आपत्तीला सामोरे जाण्यासाठी राज्य शासन सज्ज -आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन नागपुरात ‘राज्य आपत्ती व्यवस्थापन संस्था’ (एसआयडीएम)

14 जुलै, 2026 रोजी कोकण विभागीय पेन्शन अदालत.

शेतकऱ्यांनो, काळजी करू नका … पिण्याच्या पाण्यासह चारा उपलब्ध करून देणार- जिल्हाधिकारी डॉ. मैनाक घोष- जत तालुक्यातील कोळगिरी, व्हसपेठ व माडग्याळ येथे पिकांची पाहणी 

आजची मोठी बातमी -पवनराजे निंबाळकर हत्याकांडाचा निकाल लागला सर्व आरोपींची पुराव्या अभावी निर्दोष मुक्तता. 20 वर्षांनी लागला निकाल…

vishwatmaklokswamivarta

नमस्ते दिवस’ म्हणजे स्वच्छताकर्मींच्या कामाप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याची संधी – महापौर श्रीम.सुजाता पाटील

जिल्हाधिकारी अशोक काकडे यांच्या संकल्पनेतून  “सांगली पॅटर्न” अंतर्गत तृतीयपंथीयांसाठी रोजगार मेळावा