vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

हिंगोली- नांदेड- परभणी या भागात -पहाटे ०१:३७ वाजता ४.६ रिश्टर स्केल इतक्या तिव्रतेचा भुकंपचा धक्का- कोणतीही वित्तीय जीवित हानी नसल्याचे वृत्त

हिंगोली- नांदेड- परभणी या भागात -पहाटे ०१:३७ वाजता ४.६ रिश्टर स्केल इतक्या तिव्रतेचा भुकंपचा धक्का- कोणतीही वित्तीय जीवित हानी नसल्याचे वृत्त

राज्य प्रतिनिधी-

हिंगोली- नांदेड- परभणी या भागात -पहाटे ०१:३७ वाजता ४.६ रिश्टर स्केल इतक्या तिव्रतेचा भुकंप चा धक्का- कोणतीही वित्तीय जीवित हानी नसल्याचे वृत्त

दिनांक ०९ जुलै २०२६ रोजी पहाटे ०१:३७ वाजता ४.६ रिश्टर स्केल इतक्या तिव्रतेचा भुकंप बसला असुन हिंगोली- नांदेड- परभणी या भागात अनेक नागरिकांनी हा अनुभवला. हिंगोली जिल्ह्य़ातील वसमत तालुक्यातील पांग्रा शिंदे गावाच्या दक्षिणेकडे याचे भुकंप केंद्र होते यावेळेस भुकंप खोली १० किलोमीटर होती. गेल्या ११ एप्रिल २०२६ रोजी बसलेल्या ४.७ रिश्टर स्केलवर भुकंपाची जाणीव पुन्हा झाली.

श्रीनिवास औंधकर ,संचालक एमजीएम विज्ञान केंद्र, छ.संभाजीनगर यांची माहिती

संबंधित पोस्ट

केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांच्या हस्ते पाच वर्षाखालील बालकांना पाजण्यात आला पोलिओचा डोस

आज मुंबई महापालिकेच्या महापौरपदी भाजपाच्या रितू तावडे तर उपमहापौरपदी शिवसेनेचे संजय घाडी यांची बिनविरोध निवड. 

vishwatmaklokswamivarta

पुणे पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघ मतदार यादी प्रसिद्ध**अद्याप नोंदणी नसलेल्या पात्र मतदारांनी नोंदणी करावी**- जिल्हाधिकारी संतोष पाटील*

vishwatmaklokswamivarta

बुलढाणा येथील आदिवासी शासकीय वसतीगृहात प्रवेश प्रक्रिया सुरू,पात्र विद्यार्थ्यांनी ऑनलाइन अर्ज करण्याचे आवाहन

हिंदु जनजागृती समितीचे प्रसिद्धीपत्रक ! वसई होली फॅमिली शाळेत येशू चमत्कारांचे नाट्य!-अंधश्रद्धा पसरवून धर्मांतर षड्यंत्र – जादूटोणा कायद्याने गुन्हा नोंदवा– हिंदु जनजागृती समितीची मागणी

शेतकऱ्यांनी कर्जखात्याला ‘आधार’ संलग्न करावे सहकार विभागाचे आवाहन.