vishwatmaklokswamivarta
Breaking News
राजकारण

मुंबईत आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर पोलीस दबाव टाकत आहेत असा आरोप करत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी मुंबई पोलीस आयुक्त देवेन भारती यांची भेट

मुंबईत आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर पोलीस दबाव टाकत आहेत असा आरोप करत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी मुंबई पोलीस आयुक्त देवेन भारती यांची भेट

मुंबई प्रतिनिधी-मुंबईत आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर पोलीस दबाव टाकत आहेत असा आरोप करत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी मुंबई पोलीस आयुक्त देवेन भारती यांची भेट घेतली.

विद्यार्थ्यांना अंमली पदार्थांच्या प्रकरणी अडकवण्याचा प्रयत्न करणाऱ्या पोलीसाला निलंबित केलं आहे. मात्र संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करुन दोषींवर कठोर कारवाई करण्याची केली मागणी.

संबंधित पोस्ट

विधिमंडळात मंजूर होणारे कायदे समाजाच्या हिताचे प्रतिनिधीत्व करतात – आमदार सुधीर मुनगंटीवार विधानभवन येथे ५१ वा संसदीय अभ्यासवर्ग

vishwatmaklokswamivarta

जातीभेद, विषमता, अंधश्रद्धा दूर करुन शिक्षण, आरोग्य, सन्मान आणि स्वाभिमानाच्या मार्गावर समाजाला घेऊन जाणे हीच महामानवाला दिलेली खरी मानवंदना – अजित पवार* उपमुख्यमंत्री

ठाकरे बंधू पुन्हा एकत्र; विजयी मेळाव्यात राज ठाकरे यांची जाहीर घोषणा  उभाटा प्रमुख उद्धव ठाकरे यांचे आक्रमक भाषण; म्हणाले ”हिंदू आणि हिंदुस्थान मान्य आहे; पण हिंदीची सक्ती मान्य नाही!”

मजबुत संघटन बांधणी करुन नव्या जोमाने कामाला लागा- विरोधी पक्षनेते अंबादास दानवे

vishwatmaklokswamivarta

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल काँग्रेसनं केलेल्या निंदनीय वक्तव्याचा संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी निषेध व्यक्त केला आहे. काँग्रेसनं पंतप्रधानांची लोकसभेत माफी मागावी, असं रिजिजू म्हणाले.

vishwatmaklokswamivarta

दिल्लीत संसद भवनात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शिवसेनेच्या खासदारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली

vishwatmaklokswamivarta