vishwatmaklokswamivarta
Breaking News
तंत्रज्ञान

मागील SIR यादीत तपशील शोधा

मागील SIR यादीत तपशील शोधा

 माहिती तंत्रज्ञान –

अर्ज भरताना अडचणी येत असल्यास मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालय, महाराष्ट्र यांच्या संकेतस्थळावर ‘KNOW YOUR BLO’ किंवा ECINET अॅपवर ‘BOOK A CALL WITH BLO’ वर जाऊन बीएलओना संपर्क करा व गृहभेटींदरम्यान बीएलओंना सहकार्य करापा

 

SIRच्या संदर्भात प्राप्त बनावट किंवा फसव्या संदेशांना कोणताही प्रतिसाद देऊ नये. भारत निवडणूक आयोगाकडून त्यांच्या कोणत्याही सेवेसाठी शुल्क आकारण्यात येत नाही. कृपया केवळ भारत निवडणूक आयोग / मुख्य निवडणूक अधिकारी यांच्या अधिकृत संकेतस्थळावरून किंवा समाज माध्यमावरुन तसेच BLO, AERO किंवा ERO यांच्या अधिकृत सूचनांवरच विश्वास ठेवावा.

संबंधित पोस्ट

जिल्ह्यात डिजिटल जनगणनेचा बिगुल-हलगर्जीपणा केल्यास कठोर कारवाई

कृत्रिम बुद्धिमत्ता क्षेत्रात भविष्यासाठी महाराष्ट्र सज्ज; डेटा सेंटर क्षेत्रात राज्य आघाडीवर – पणन मंत्री जयकुमार रावल

पुणे जिल्ह्यात सर्व स्वयं सहाय्यता समूहाची ‘लोकोश ॲप’वर नोंदणी -प्रकल्प संचालक शालिनी कडू

दिल्ली येथे ‘इंडिया एआय इम्पॅक्ट समिट’मध्ये महिलांच्या नेतृत्वाखालील समृध्दीसाठी आराखड्याची होणार मांडणी

यशोभूमी इथं ‘सेमिकॉन इंडिया २०२६’च्या उद्घाटनप्रसंगी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चिप डिझाइन, उत्पादन, उपकरणं, साहित्य आणि चाचणी क्षेत्रातील भारताच्या प्रगतीचा आढावा घेतला.

vishwatmaklokswamivarta

माहिती तंत्रज्ञान विभागातर्फे “सेवा संकल्प अभियान” अंतर्गत सायबर सुरक्षा जनजागृती प्रशिक्षणाचा यशस्वी उपक्रम!

vishwatmaklokswamivarta