vishwatmaklokswamivarta
Breaking News
तंत्रज्ञान

गणना अर्ज कसा भरायचा? 

गणना अर्ज कसा भरायचा?

 माहिती तंत्रज्ञान –

आपणास दिलेल्या गणना अर्जात आवश्यक माहिती भरून व स्वाक्षरी करून त्याची एक प्रत बीएलओला द्यावी व पोच घेऊन एक प्रत स्वतः जवळ ठेवावी.

 

आपले किंवा आई-वडिलांचे नाव मागील SIR मध्ये आढळून न आल्यास, फक्त सही करून भाग २ अ. आणि भाग २ ब. रकान्यातील माहिती न भरता फक्त भाग ३ भरून अर्ज बीएलओंना सादर करावा आणि भारत निवडणूक आयोग मान्य ११ पैकी कोणतेही एक कागदपत्र तयार ठेवावे.

 

अर्ज भरताना अडचणी येत असल्यास मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालय, महाराष्ट्र यांच्या संकेतस्थळावर ‘KNOW YOUR BLO’ किंवा ECINET अॅपवर ‘BOOK A CALL WITH BLO’ वर जाऊन बीएलओना संपर्क करा व गृहभेटींदरम्यान बीएलओंना सहकार्य करा

संबंधित पोस्ट

सेवा हमी कायद्याच्या अंमलबजावणीत जिल्हाप्रशासनाचे महत्त्वाचे पाऊल व्हॉट्सॲप चॅटबॉट’द्वारे मिळणार नागरिकांना माहिती आणि सेवा

vishwatmaklokswamivarta

सायबर फ्रॉडपासून बचावासाठी जागरूक राहा – डॉ. धनंजय देशपांडे नोंदणी व मुद्रांक विभागाच्या वतीने विशेष कार्यशाळा.

नेव्हिगेशन स्क्रिनमुळे नवी मुंबई महानगरपालिका मुख्यालयात हव्या असलेल्या विभागात जाणे झाले सोपे

शासकीय तसेच खाजगी क्षेत्रातील सर्व आस्थापनांनी कर्मचाऱ्यांची-त्रैमासिक सांख्यिकी (ER 1) माहिती ऑनलाईन पध्दतीने सादर करावी…

राज्यातील विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी विशेष स्पर्धा सर्जनशील जाहिरातींच्या संकल्पना, डिझाईन याबरोबरच टॅगलाईन स्पर्धेसाठी अर्ज पाठविण्याचे आवाहन

vishwatmaklokswamivarta

एआय’ तंत्रज्ञानाशी करा मैत्री;जिल्हाधिकारीकार्यालयातील प्रशिक्षणात एआय चे धडे