vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

छत्रपतीसंभाजीनगर | पदवीधर मतदारसंघ निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज!

📢 #छत्रपतीसंभाजीनगर | पदवीधर मतदारसंघ निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज!

 

छत्रपतीसंभाजीनगर | प्रतिनिधी

पदवीधर मतदारसंघ निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज!🗳️ विधान परिषदेच्या ५ औरंगाबाद विभाग पदवीधर मतदारसंघासाठी  शुक्रवार दि. २३ रोजी मतदान!⏰ मतदानाची वेळ: सकाळी ८ ते दुपारी ४ वाजेपर्यंत📍 ८ जिल्हे | ८४२ मतदान केंद्रे | ४१ उमेदवार

👥 एकूण मतदार : ३,२६,७०१🔹 पुरुष : २,४८,९७१🔹 महिला : ७७,७१७🔹 इतर : १३👮‍♂️ निवडणुकीसाठी मनुष्यबळ तैनात▪️ ९३५ केंद्राध्यक्ष▪️ २,८१४ मतदान अधिकारी

📦 मतदान साहित्य घेऊन मतदान पथके आपापल्या केंद्रांकडे रवाना झाली असून प्रशासनाने निवडणुकीसाठी सर्व तयारी पूर्ण केली आहे.📊 मतमोजणी : मंगळवार, दि. २७ रोजी📍 वुडस्टर्म डेकार एमआयडीसी, चिकलठाणा, छत्रपती संभाजीनगर📌 महत्त्वाचे : मतदान मतपत्रिकेद्वारे व पसंतीक्रमानुसार होणार आहे.📞 निवडणूक मदत कक्ष : ०२४०-२३४३१६४#पदवीधरमतदारसंघ #विधानपरिषदनिवडणूक #मतदान #लोकशाही #निवडणूकप्रशासन #मतदारजागृती

00000

संबंधित पोस्ट

मयुरेश्वर मंदिराचा पुरातन वारसा जपत दर्जेदार कामे करा – उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्र्यांकडून बारामती तालुक्यातील विकासकामांची पाहणी

काँग्रेस देशभर आंदोलन करून मोदी सरकारच्या वारंवार मांडणाऱ्या खोटारड्या भूमिकेची पोलखोल करणार  अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे कार्यकारणी सदस्य माजी मंत्री आरिफ (नसीम) खान यांची टीका …

विकसित भारत युवा नेतृत्व संवाद २०२७ मध्ये लातूर जिल्ह्यातील युवक-युवतींनी सहभागी होण्याचे आवाहन

vishwatmaklokswamivarta

जिल्ह्यातील पाणीटंचाईग्रस्त ५१ गावांसाठी ५८ विंधण विहिरी व १० कुपनलिकांना प्रशासकीय मंजुरी; जिल्हाधिकारी डॉ. प्रविणकुमार देवरे यांचे आदेश; कामे ३० जूनपूर्वी पूर्ण करण्याच्या सूचना

महाडीबीटी प्रणालीवर अर्ज करण्याचे आवाहन ;पीक प्रात्यक्षिके व प्रमाणित बियाणे वितरणासाठी ऑनलाईन प्रक्रिया सुरू

महाराष्ट्र नवनिर्माण सेना प्रमुख: राज ठाकरेंना वर्धापनदिनी लातूरकरांचे गिफ्ट; पंचायत समितीवर मनसे-भाजपची सत्ता, सभापती बिनविरोध