यशोभूमी इथं ‘सेमिकॉन इंडिया २०२६’च्या उद्घाटनप्रसंगी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चिप डिझाइन, उत्पादन, उपकरणं, साहित्य आणि चाचणी क्षेत्रातील भारताच्या प्रगतीचा आढावा घेतला.

अवघ्या काही वर्षांत भारताने चिप डिझाइनपासून व्यावसायिक सेमीकंडक्टर उत्पादनापर्यंत मोठी प्रगती केली आहे.
राज्य प्रतिनिधी-यशोभूमी इथं ‘सेमिकॉन इंडिया २०२६’च्या उद्घाटनप्रसंगी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चिप डिझाइन, उत्पादन, उपकरणं, साहित्य आणि चाचणी क्षेत्रातील भारताच्या प्रगतीचा आढावा घेतला
अवघ्या काही वर्षांत भारताने चिप डिझाइनपासून व्यावसायिक सेमीकंडक्टर उत्पादनापर्यंत मोठी प्रगती केली आहे.
यशोभूमी इथं ‘सेमिकॉन इंडिया २०२६’च्या उद्घाटनप्रसंगी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चिप डिझाइन, उत्पादन, उपकरणं, साहित्य आणि चाचणी क्षेत्रातील भारताच्या प्रगतीचा आढावा घेतला.
सुची सेमिकॉन, सुरत आणि सीडीआयएल, मोहाली यांच्या व्यावसायिक चिप उत्पादनाचा शुभारंभ करण्यात आला. ‘सेमिकॉन मिशन २.०’साठी १३.५ अब्ज डॉलरपर्यंतची तरतूद असून, जागतिक सेमीकंडक्टर पुरवठा साखळीत भारताला विश्वासार्ह भागीदार म्हणून बळकटी देण्याचा उद्देश आहे.