vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

बीड-पुणे’ थेट रेल्वेसेवेचा उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी हिरवा झेंडा दाखवून शुभारंभ केला

बीड-पुणे’ थेट रेल्वेसेवेचा उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी हिरवा झेंडा दाखवून शुभारंभ केला

राज्य प्रतिनिधी-अनेक दशकांपासून प्रतीक्षेत असलेल्या ‘बीड-पुणे’ थेट रेल्वेसेवेचा उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी हिरवा झेंडा दाखवून शुभारंभ केला.

मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनाचं औचित्य साधून झालेल्या या कार्यक्रमात यशवंतराव चव्हाण नाट्यगृहाच्या नूतनीकरणाचं, तसंच धानोरा रस्त्यावरील विज्ञान उद्यान आणि तारांगण प्रकल्पाचं भूमिपूजनही करण्यात आलं. थेट रेल्वेसेवेमुळे शेतकरी, विद्यार्थी, व्यापारी आणि नोकरदारांना पुणे प्रवासाची सुविधा उपलब्ध झाली आहे.

 

संबंधित पोस्ट

नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प’ अंतर्गत कृषी अवजार बँकेसाठी मिळणार 24 लाखांपर्यंतचे अनुदान अर्ज करण्याची अंतिम मुदत 5 एप्रिल 2026

कवठेएकंद घटनेतील जखमींच्या उपचार खर्चासाठी मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीतून 25 लाख  – पालकमंत्री चंद्रकांत पाटील – जखमींची विचारपूस करून दिला धीर

vishwatmaklokswamivarta

छत्रपती शिवाजी महाराज यांचा देदिप्यमान इतिहास संग्रहालयाच्या माध्यमातून जनतेसमोर येणार

ग्राहकांनी गॅस सिलिंडरसाठी आगाऊ बुकींग करू नयेजिल्हाधिकाऱ्यांचे नागरिकांना आवाहन*घरपोच सेवा देण्यासाठी यंत्रणा राबविणार

छत्रपती संभाजीनगर विभागातील नुकसान भरपाई अनुदानअनियमितता प्रकरणी चौकशी सुरू- मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव

भारतीय सशस्त्र सैन्यदलामध्ये अधिकारी पदाच्या पूर्व प्रशिक्षणाचा लाभ घ्यावा*