vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

दिवाळी आणि छठ पूजा या सणांच्या पार्श्वभूमीवर प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेऊन दक्षिण मध्य रेल्वेतर्फे नांदेड–पटना–नांदेड दरम्यान विशेष रेल्वेगाडीच्या तीन फेऱ्या चालविण्यात येणार

दिवाळी आणि छठ पूजा या सणांच्या पार्श्वभूमीवर प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेऊन दक्षिण मध्य रेल्वेतर्फे नांदेड–पटना–नांदेड दरम्यान विशेष रेल्वेगाडीच्या तीन फेऱ्या चालविण्यात येणार आहेत.

राज्य प्रतिनिधी-दिवाळी आणि छठ पूजा या सणांच्या पार्श्वभूमीवर प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेऊन दक्षिण मध्य रेल्वेतर्फे नांदेड–पटना–नांदेड दरम्यान विशेष रेल्वेगाडीच्या तीन फेऱ्या चालविण्यात येणार आहेत.

नांदेड–पटना ही विशेष रेल्वेगाडी नांदेड येथून दर मंगळवारी दिनांक १०, १७ आणि २४ नोव्हेंबर रोजी रात्री ९ वाजून १५ मिनिटांनी सुटेल. तर पटना–नांदेड ही विशेष रेल्वेगाडी पटना येथून दर गुरुवारी दिनांक १२, १९ आणि २६ नोव्हेंबर रोजी सकाळी सव्वा दहा वाजता सुटेल. या विशेष रेल्वेगाडीला प्रथम श्रेणी वातानुकुलीत शयनयान, द्वितीय श्रेणी वातानुकुलीत शयनयान, द्वितीय श्रेणी वातानुकुलीत शयनयान आणि जनरल असे एकूण २४ डबे असतील.

संबंधित पोस्ट

वायुप्रदूषण नियंत्रण प्रमाणपत्राच्या शुल्कात सुधारणा दुचाकी वाहनांसाठी ६० रुपये, डिझेल वाहनांसाठी १८० रुपये शुल्क

फिनलंडचे राष्ट्राध्यक्ष अलेक्झांडर स्टब यांना महाराष्ट्राच्या वैविध्यपूर्ण संस्कृतीचे दर्शन

प्रजासत्ताक दिनी देशातील एकूण ९८२ जणांचा विविध पुरस्काराने सन्मान महाराष्ट्रातील ८९ अधिकारी-कर्मचाऱ्यांना शौर्य व सेवा पदके जाहीर

vishwatmaklokswamivarta

लेख : सनातनच्या ग्रंथ-लघुग्रंथांच्या १ कोटीहून अधिक प्रती प्रकाशित !- संस्था-सनातनच्या ग्रंथ-लघुग्रंथांच्या १ कोटीहून अधिक प्रती प्रकाशित !

पालकमंत्री अतुल सावे यांचा नांदेड जिल्हा दौरा 

vishwatmaklokswamivarta

अहिल्यानगर जिल्ह्यातील रस्तेकामांना गती द्यावी – सभापती प्रा. राम शिंदे

vishwatmaklokswamivarta