vishwatmaklokswamivarta
Breaking News
स्थानिक बातम्या

कारागृहातील बंदीजनांकडून निर्मित वस्तूंच्या मंत्रालयातील विक्री व प्रदर्शनाला गृह राज्यमंत्री योगेश कदम यांची भेट

कारागृहातील बंदीजनांकडून निर्मित वस्तूंच्या मंत्रालयातील विक्री व प्रदर्शनाला गृह राज्यमंत्री योगेश कदम यांची भेट…

मुंबई प्रतिनिधी- मंत्रालयातील त्रिमूर्ती प्रांगणात आयोजित कारागृहातील बंदीजनांकडून निर्मित वस्तूंच्या विक्री व प्रदर्शनाला गृह राज्यमंत्री (शहरे) योगेश कदम यांनी भेट दिली. यावेळी प्रदर्शनातील प्रत्येक स्टॉलला भेट देत अधिकाऱ्यांशी चर्चा केली.

दरम्यान, काही वस्तूंची खरेदीही राज्यमंत्री श्री. कदम यांनी केली. प्रदर्शनातील निर्मित वस्तू दर्जेदार व दैनंदिन उपयोगात येणाऱ्या असल्याने बंदीजनांचे राज्यमंत्री श्री. कदम यांनी यावेळी कौतुक केले. येरवडा कारागृह पुणे, छत्रपती संभाजीनगर, नागपूर, अमरावती, कोल्हापूर, नाशिक रोड या कारागृहांमध्ये निर्मित वस्तूंचा या स्टॉलमध्ये समावेश आहे.

यावेळी गृह विभागाच्या प्रधान सचिव राधिका रस्तोगी, पोलिस उप महानिरीक्षक योगेश देसाई, अधीक्षक राणी भोसले आदी उपस्थित होते.

00000

संबंधित पोस्ट

राज्यात इंधनसाठा मुबलक; पेट्रोल, डिझेल व एलपीजी पुरवठा सुरळीत-अफवांपासून दूर राहण्याचे अन्न नागरी पुरवठा विभागाचे आवाहन इंधन वितरण यंत्रणा प्रभावीपणे कार्यरत

यंदा लोणार पर्यटन महोत्सव होणार पर्यटन मंत्री यांची माहिती

vishwatmaklokswamivarta

नव्या वर्षासाठी जिल्हा वार्षिक योजनेच्या ५१९ कोटींच्या प्रारूप आराखड्यास मान्यता-पालकमंत्री ना. मकरंद पाटील यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा नियोजन समितीची बैठक* जिल्हा वार्षिक योजना सर्वसाधारण ४००.७८ कोटी* अनुसूचित जाती उपयोजना १०० कोटी* आदिवासी घटक कार्यक्रम १८.६५ कोटी

vishwatmaklokswamivarta

ग्रंथांच्या यादीसंदर्भात सूचना, हरकती 15 ऑक्टोबरपर्यंत नोंदवण्याचे आवाहन

पदवीधर मतदारांच्या संख्येत वाढ होणार – विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी नागपूर पदवीधर मतदार संघासाठी प्रारुप मतदार यादी प्रसिद्ध; एका महिन्यात १ लाख ७ हजार मतदारांची नोंद

vishwatmaklokswamivarta

सुप्रसिद्ध अभिनेते प्रशांत दामले यांनी नवी मुंबईकरांना मतदानाबाबत आवाहन

vishwatmaklokswamivarta