vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

दिल्लीचे उद्योग, अन्न व नागरी पुरवठा, वने मंत्री सरदार मनजींदर सिघ सिरसा यांचे नांदेड विमानतळ येथे आगमन व स्वागत  

दिल्लीचे उद्योग, अन्न व नागरी पुरवठा, वने मंत्री सरदार मनजींदर सिघ सिरसा यांचे नांदेड विमानतळ येथे आगमन व स्वागत

 

नांदेड, प्रतिनिधी :- दिल्ली सरकारचे उद्योग,अन्न व नागरी पुरवठा,पर्यावरण व वने मंत्री सरदार मनजींदर सिंघ सिरसा यांचे आज विमानाने श्री गुरु गोबिंद सिंघजी विमानतळ येथे आगमन झाले.

विमानतळावर श्री.सिरसा यांचे आगमन प्रसंगी खासदार अशोक चव्हाण,आमदार श्रीजया चव्हाण व जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.

श्री.सिरसा हे विमानतळ येथून गुरुद्वारा व मोदी मैदान येथे आयोजित ” हिंद दी चादर ” श्री.गुरु तेग बहादुर साहीब जी यांच्या ३५० व्या शहीदी समागम वर्षानिमित्त आयोजित कार्यक्रमाला उपस्थित राहण्यासाठी रवाना झाले.

0000

 

संबंधित पोस्ट

राज्यात गोटपॉक्स लसीकरण मोहिमेला वेग लम्पी चर्मरोग प्रतिबंधासाठी युद्धपातळीवर मोहीम राबविण्याचे आवाहन

महाज्योतीच्या माध्यमातून ७३ हजार मुलींना प्रशिक्षण – मंत्री अतुल सावे क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या पुर्णाकृती पुतळ्याचे लोकार्पण..

वसमत नगरपालिकेच्या जागेवरील अतिक्रमण हटवणार- उद्योग मंत्री उदय सामंत

ठाणे येथील सैनिकी मुलांचे वसतिगृह आणि माजी सैनिक विश्रामगृह कर्मचारी भरती…

सनातन संस्थेचे प्रसिद्धीपत्रक !सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सव!… हा तर भारताला पुन्हा तेजस्वी बनवण्याचा आणि सनातन धर्माच्या पुनर्स्थापनेचा जागर! – प.पू. स्वामी गोविंददेव गिरि

पत्रकारांची लेखणी सत्याला आधार देणारी आणि समाजाला दिशा देणारी असावी – उपमुख्यमंत्री अजित पवार*