vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

उत्तर प्रदेशातील कौशाम्बी इथं फटाक्यांच्या कारखान्याला लागलेल्या आगीत ११ जणांचा मृत्यू झाला असून, ५ जण गंभीर जखमी …

उत्तर प्रदेशातील कौशाम्बी इथं फटाक्यांच्या कारखान्याला लागलेल्या आगीत ११ जणांचा मृत्यू झाला असून, ५ जण गंभीर जखमी …

राज्य प्रतिनिधी-

उत्तर प्रदेशातील कौशाम्बी इथं फटाक्यांच्या कारखान्याला लागलेल्या आगीत ११ जणांचा मृत्यू झाला असून, ५ जण गंभीर जखमी झाले

घटनेची चौकशी सुरू असून सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मृतांच्या कुटुंबीयांना २ लाख, तर जखमींना ५० हजार रुपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे.

संबंधित पोस्ट

राज्यात बाल विवाहाचे प्रमाण पुढील पाच वर्षात-१० टक्क्याच्या आत आणण्याचे उद्दिष्ट-महिला व बाल विकास मंत्रीआदिती तटकरे

काँग्रेसने संसदेच्या प्रतिष्ठेचा अवमान केल्याने जालन्यात भाजप आक्रमक, जोरदार निषेध आंदोलन संसदेचा अवमान हा देशाचा अपमान – भाजपा जिल्हाध्यक्ष भास्कर आबा दानवे

नाशिक – पुणे हायस्पीड रेल्वे मार्गासाठी केंद्र शासनाकडे पाठपुरावा करणार – जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील

पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या संकल्पनेतून सांगलीत सोमवारी नशामुक्ती निर्धार पदयात्रा- ⁠नशामुक्त सांगलीच्या दिशेने सामूहिक पाऊल- अंमली पदार्थमुक्त सांगली जिल्हा अभियानांतर्गत नशामुक्त सांगली सुरक्षित सांगली उपक्रम⁠- कल्पद्रुम मैदानावर सकाळी 8.30 वाजता उपस्थितीचे आवाहन

जिल्हाधिकाऱ्यांची अर्धापूर तहसील कार्यालयास भेट ; विविध विभागांच्या कामकाजाची केली पाहणी

माळेगाव यात्रेतील पशुप्रदर्शन स्पर्धेत शेतकरी विनायक थोरात यांच्या देवणी वळूंनी मारली बाजी…

vishwatmaklokswamivarta