vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्यास्थानिक बातम्या

साईभक्तांसाठी मोठी पर्वणी! पुणे-साईनगर शिर्डी थेट रेल्वे सेवेचा थाटात शुभारंभ.

साईभक्तांसाठी मोठी पर्वणी! पुणे-साईनगर शिर्डी थेट रेल्वे सेवेचा थाटात शुभारंभ.

पुणे प्रतिनिधी-

साईभक्तांसाठी मोठी पर्वणी! पुणे-साईनगर शिर्डी थेट रेल्वे सेवेचा थाटात शुभारंभ.केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या हस्ते आज या नव्या रेल्वे सेवेला हिरवा झेंडा दाखवून रवाना करण्यात आले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईतून तर केंद्रीय सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी प्रत्यक्ष उपस्थित राहून या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होत गाडीला मार्गस्थ केले. या नव्या सेवेमुळे पुणे आणि शिर्डीमधील प्रवास अधिक जलद आणि सुखकर होणार आहे.

 

संबंधित पोस्ट

दावोस दौरा शंभर टक्के यशस्वी; ३७ लाख कोटींचे सामंजस्य करार, सुमारे ४३ लाख रोजगारनिर्मिती – उद्योगमंत्री डॉ. उदय सामंत

vishwatmaklokswamivarta

दीड दिवसांचा गणपती — येणे आणि जाणे कमी कालावधी, पण पूर्ण अनुभव — हा मोठा धडा माझा गणेशोत्सव : परंपरेच्या मागचा अर्थ शोधताना… विजयकुमार कट्टी

vishwatmaklokswamivarta

देशाची राजधानी दिल्लीत विधानसभा निवडणूकीच्या 70 जागांसाठी  मतदान सुरुवात सकाळी सात वाजल्या पासून सुरू झाले आहे सायंकाळी सहा वाजेपर्यंत मतदान करता येईल

vishwatmaklokswamivarta

दिव्यांग विद्यार्थ्यांचे गुलाबपुष्पाने शाळेत स्वागत

अवैध दारू विरोधी कारवाईत मृत्यू पावलेल्या राज्य उत्पादन शुल्क विभागामधील,जवानाच्या वारसांना साडेसात लाख नुकसान भरपाई- उपमुख्यमंत्री अजित पवार यांची माहिती,राज्य उत्पादन शुल्क विभागाचे यासंदर्भात कायमस्वरुपी धोरण तयार करण्याचे निर्देश

vishwatmaklokswamivarta

बांगलादेशी जन्म प्रमाणपत्र घोटाळा- लातूर महानगरपालिकेने २,२५७ जन्म प्रमाणपत्रे रद्द केली. भाजपा माजी खासदार किरीट सोमय्या

vishwatmaklokswamivarta