शेतकऱ्यांच्या सुख-दुःखात सहभागी होत पालकमंत्र्यांची शेतातच दिवाळी साजरी!**पाच हजारांची अग्रिम मदत ही अंतिम नसून पंचनाम्यानंतर निकषांनुसार पूर्ण मदत देणार – पालकमंत्री शंभूराज देसाई* *घोंगड्यावर बैठक, शेतकऱ्यांसोबत फराळ अन् संवाद;*vishwatmaklokswamivartaNovember 9, 2026 by vishwatmaklokswamivartaNovember 9, 2026