vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्या

भारतीय रेल्वेला ४५ व्या इंडिया इंटरनॅशनल २०२६ च्या ट्रेड फेअर मध्ये रौप्य पुरस्कार!

भारतीय रेल्वेला ४५ व्या इंडिया इंटरनॅशनल २०२६ च्या ट्रेड फेअर मध्ये रौप्य पुरस्कार!

नवी दिल्ली प्रतिनिधी-नवी दिल्लीतील भारत मंडपम येथे आयोजित ४५ व्या इंडिया इंटरनॅशनल ट्रेड फेअर (IITF) २०२६ मध्ये भारतीय रेल्वे मंत्रालयाच्या दालनाला रौप्य पुरस्काराने गौरविण्यात आले. ‘विकास और विरासत’ ही या प्रदर्शनाची संकल्पना होती.

भारतीय रेल्वेच्या दालनात देशातील आधुनिक रेल्वे पायाभूत सुविधा, अत्याधुनिक अभियांत्रिकी, प्रवाशांसाठीच्या सुविधा आणि नव्याने सुरू करण्यात आलेल्या वंदे भारत स्लीपर रेल्वेचे सादरीकरण करण्यात आले. नवोन्मेष, वारसा आणि जागतिक दर्जाची रेल्वे कनेक्टिव्हिटी यांसाठी भारतीय रेल्वेची बांधिलकी या प्रदर्शनातून अधोरेखित झाली.

संबंधित पोस्ट

शिंदखेडा तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी रस्ते, सिंचन आणि शेतीला प्राधान्य – पालकमंत्री जयकुमार रावल नेवाडे येथे रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन; शेतीमालाच्या वाहतुकीसह ग्रामीण भागातील दळणवळण अधिक सुलभ होणार

vishwatmaklokswamivarta

राज्यात गोटपॉक्स लसीकरण मोहिमेला वेग लम्पी चर्मरोग प्रतिबंधासाठी युद्धपातळीवर मोहीम राबविण्याचे आवाहन

भरडखोल येथे 137.22 कोटीच्या मत्स्यबंदर विकासकामाचे मत्स्यव्यवसाय बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांच्या हस्ते तर खासदार सुनील तटकरे यांच्या अध्यक्षतेखाली भूमीपूजन संपन्न2 वर्षात विकसित बंदराचे लोकार्पण करणार; मच्छिमार बांधवांची आर्थिक समृद्धी होणार- मत्स्यव्यवसाय, बंदरे मंत्री नितेश राणे*

स्वच्छ व हरित नवी मुंबईचा जागर करीत 1300 हून अधिक महिलांनी यशस्वी केली महिला मिनी मॅरेथॉन

केंद्रीय योजनांच्या निधीचा परिपूर्ण विनियोग करण्यास प्राधान्य द्यावे-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

जपानी उद्योगांच्या विस्तारासाठी सहकार्य – मंत्री संजय सावकारे धोरणात्मक भागीदार म्हणून महाराष्ट्राला प्राधान्य देण्याचे आवाहन