vishwatmaklokswamivarta
Breaking News
परदेशात देश

युरोपीय संघातून बाहेर पडण्याचा निर्णय ब्रिटनने घेतल्याला एक दशक पूर्ण झाल्यावर पुन्हा युरोपीय देशांबरोबर जाण्याच्या विचारानं युकेमधे जोर धरला आहे. 

युरोपीय संघातून बाहेर पडण्याचा निर्णय ब्रिटनने घेतल्याला एक दशक पूर्ण झाल्यावर पुन्हा युरोपीय देशांबरोबर जाण्याच्या विचारानं युकेमधे जोर धरला.

विदेश प्रतिनिधी-

युरोपीय संघातून बाहेर पडण्याचा निर्णय ब्रिटनने घेतल्याला एक दशक पूर्ण झाल्यावर पुन्हा युरोपीय देशांबरोबर जाण्याच्या विचारानं युकेमधे जोर धरला आहे. युकेचे प्रधानमंत्री अँडी बर्नहॅम यांच्याशी युरोपीय संघाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक आज होत आहे.

युरोपियन काऊन्सलचे अध्यक्ष अँटोनियो कोस्टा आणि युरोपियन कमिशनच्या अध्यक्ष उर्सुला वॉन देर लेयेन यांची ब्रिटनच्या मंत्रिमंडळाशी आणि इतर युरोपीय देशांच्या आयुक्तांशी चर्चा होणार आहे.

संबंधित पोस्ट

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पश्चिम बंगालमधील निवडणुकीतील ऐतिहासिक आणि निर्णायक विजयाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं केलं अभिनंदन.

पंतप्रधान  नरेंद्र मोदी सेशेल्सच्या राजकीय दौऱ्यासाठी आज सेशेल्समध्ये दाखल झाले. विमानतळावर सेशेल्सचे राष्ट्रपती पेट्रीक हार्मिनी यांनी त्यांचे उत्साहपूर्ण स्वागत केले.

इस्रायल अमेरिका इराण संघर्ष- भारताकडे येणारं दोन जहाज होर्मुझच्या सामुद्रधुनीत जप्त, इराणच्या रेवोल्युशन गार्ड यांची कारवाई…

सागरी संशोधनात भारत-व्हिएतनाम भागीदारीचे नवे पाऊल!  ‘आयएनएस सागरध्वनी’ व्हिएतनामच्या ‘कॅम रान्ह’ बंदरात दाखल

राष्ट्रीय स्वतंत्र पार्टीने नेपाळमधील निवडणुकीत मिळवलेल्या यशाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पक्षाच्या नेत्यांचे केले अभिनंदन

आशियातील सर्वात मोठा विकेंद्रित सौर ऊर्जा कार्यक्रम राबवून महाराष्ट्राने रचली यशोगाथा… सौर ऊर्जेच्या माध्यमातून वर्षअखेरपर्यंत १६ गिगावॅट वीज निर्मिती – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

vishwatmaklokswamivarta