vishwatmaklokswamivarta
Breaking News
आरोग्य

राष्ट्रीय अंधत्व नियंत्रण कार्यक्रमांतर्गत-व्हिटीरोरेटिनल सर्जन पदासाठी अर्ज मागविले

राष्ट्रीय अंधत्व नियंत्रण कार्यक्रमांतर्गत-व्हिटीरोरेटिनल सर्जन पदासाठी अर्ज मागविले

 

छत्रपती संभाजीनगर, प्रतिनिधी)- जिल्ह्यात राष्ट्रीय अंधत्व नियंत्रण कार्यक्रमांतर्गत जिल्हा रुग्णालय, छत्रपती संभाजीनगर येथे व्हिटीरोरेटिनल सर्जनची आवश्यकता आहे. त्यासाठी शैक्षणिक अर्हता MS/DNB (Ophthalmology) असावे. व व्हिटीरोरेटिनल सर्जरी करण्यास सक्षम असावे, त्यांचे सोबत MOU करण्यात येईल. इच्छुक व पात्र व्हिटीरोरेटिनल सर्जन यांनी आपले शैक्षणिक अर्हताचे प्रमाणपत्र व मागिल तीन वर्षाचे अनुभव प्रमाण पत्र व १०० रुपये च्या बॉन्ड जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयास दि.२० पर्यंत सादर करावे.

०००००

 

संबंधित पोस्ट

महाबळेश्वर, वाई आणि खंडाळा तालुक्यातील सार्वजनिक आरोग्य सेवांचा सविस्तर आढावा सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर

वैद्यकीय शिक्षणातील मूल्यमापन पद्धतीत नवे बदल आवश्यक पल्स 2026 मधील चर्चासत्रात भर

59 शहरी आरोग्यवर्धिनी केंद्रांना नागरिकांचा चांगला प्रतिसाद 

vishwatmaklokswamivarta

वस्त्र पुनर्प्रक्रिया केंद्र या अभिनव प्रकल्पाचे नमुंमपा आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी केले राष्ट्रीय परिषदेत प्रभावी सादरीकरण

एचआयव्ही बाधीत औषधोपचारांपासून वंचित राहणार नाही याची दक्षता- जिल्हाधिकारी संतोष पाटील

रजोनिवृत्ती व पीसीओडी विषयावरील राज्यस्तरीय प्रशिक्षण कार्यशाळेचे उद्घाटनमहिलांनी वेळेवर आरोग्य तपासणी करून घ्यावी- मेघना साकोरे-बोर्डीकर