vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

रोबोटिक सर्जरीचा शासकीय आरोग्य योजनांमध्ये समावेश करण्यासाठी प्रयत्न करणार – केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव* राजमाता जिजाऊ शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात पहिली रोबोटिक सर्जरी यशस्वीटुडे इको तपासणी शिबिरात पहिल्याच दिवशी ६० बालकांची तपासणी; ४७ बालकांवर होणार मोफत शस्त्रक्रिया*

*रोबोटिक सर्जरीचा शासकीय आरोग्य योजनांमध्ये समावेश करण्यासाठी प्रयत्न करणार – केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव* राजमाता जिजाऊ शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात पहिली रोबोटिक सर्जरी यशस्वीटुडे इको तपासणी शिबिरात पहिल्याच दिवशी ६० बालकांची तपासणी; ४७ बालकांवर होणार मोफत शस्त्रक्रिया**

 

*बुलढाणा, प्रतिनिधी :* आधुनिक वैद्यकीय तंत्रज्ञानाचा लाभ सर्वसामान्य आणि गरजू रुग्णांना मिळावा, यासाठी राज्याच्या महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजना (MJPJAY) तसेच केंद्र शासनाच्या आयुष्मान भारत प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेत (PM-JAY) रोबोटिक सर्जरीचा समावेश करण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील, अशी ग्वाही केंद्रीय आयुष तथा आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी दिली.बुलढाणा येथील राजमाता जिजाऊ शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात रोबोटिक सर्जरीचा शुभारंभ, टुडे इको तपासणी शिबिर आणि एनएबीएल कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे उद्घाटन केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते.

यावेळी आमदार संजय गायकवाड, केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या अतिरिक्त महानिदेशक डॉ. माधुरी बरसगडे, उपनिदेशक डॉ. मेघा खोब्रागडे, एनएबीएल प्रशिक्षक डॉ. गायत्री व डॉ. श्वेता सिन्हा, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वैद्यकीय मदत कक्षाचे प्रमुख मंगेश चिवटे, जागतिक ख्यातीचे रोबोटिक सर्जन डॉ. सुधीर श्रीवास्तव, नागपूर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. राज गजभिये, रोबोटिक सर्जन डॉ. गिरीश बक्षी, रोबोटिक कॅन्सर चिकित्सा तज्ज्ञ डॉ. अर्चना राठोड, ठाणे येथील ज्युपिटर हॉस्पिटलचे हृदयशल्यचिकित्सक डॉ. आशुतोष सिंह तसेच एस.एस. मंत्रा रोबोटिक्सचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीनिवास उपस्थित होते.

प्रास्ताविकात महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. कैलास झिने यांनी कार्यक्रमाची माहिती देतानाच केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांच्या पुढाकारातून जिल्ह्यात उभारण्यात येत असलेल्या आरोग्यविषयक सुविधांचा आढावा घेतला. डॉ. गिरीश बक्षी, आमदार संजय गायकवाड आणि मंगेश चिवटे यांनी रोबोटिक सर्जरीचा शासकीय आरोग्य योजनांमध्ये समावेश झाल्यास गोरगरीब रुग्णांना मोठा लाभ होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली.

बुलढाण्यासारख्या दुर्गम व मागास भागात अत्याधुनिक वैद्यकीय सुविधा उपलब्ध होणे ही महत्त्वाची बाब असून, येथे रोबोटिक सर्जरी प्रशिक्षण केंद्रही सुरू करावे, अशी मागणी आमदार संजय गायकवाड यांनी केली.यावेळी बोलताना केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव म्हणाले की, आज प्रत्य

संबंधित पोस्ट

जालना शहरात नारी शक्ती वंदन या कायद्यास भव्य रॅली काढून समर्थन

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे महामंडळाची थेट कर्ज योजना

विधानपरिषद निवडणुकीला राज्यात सुरुवात 🗳️🇮🇳महाराष्ट्रात विधानपरिषदेच्या ११ जागांसाठी मतदान प्रक्रिया आज सकाळी सुरू झाली. 

vishwatmaklokswamivarta

राज्य शासनातर्फे ‘उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार २०२५’ स्पर्धा जाहीर१५ मार्चपर्यंत प्रवेशिका सादर करण्याचे आवाहन

vishwatmaklokswamivarta

व्यसनमुक्त भारतासाठी युवकांचा जागर; डि.जे.पी. कॅम्पसमध्ये जिल्हास्तरीय ‘नशा मुक्त युवा फॉर विकसित भारत’ स्पर्धा उत्साहात संपन्न

सामाजिक समता सप्ताहानिमित्त जेष्ठ नागरिकांचे जनजागृती शिबिर व मेळावा संपन्न