गडचिरोली जिल्ह्यातील गर्देवाडा जंगल परिसरात माओवाद्यांनी जमिनीत लपवून ठेवलेला शस्त्रसाठा आणि स्फोटक साहित्य पोलिसांनी जप्त केला
राज्य प्रतिनिधी-गडचिरोली जिल्ह्यातील गर्देवाडा जंगल परिसरात माओवाद्यांनी जमिनीत लपवून ठेवलेला शस्त्रसाठा आणि स्फोटक साहित्य पोलिसांनी जप्त केला
गडचिरोली जिल्ह्यातील गर्देवाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील हिक्केर जंगल परिसरात माओवाद्यांनी जमिनीत लपवून ठेवलेला शस्त्रसाठा आणि स्फोटक साहित्य पोलिसांनी जप्त केला आहे.
या कारवाईत रायफल, ३१ जिवंत काडतुसे, ग्रेनेड, बीजीएल सेल, डेटोनेटर आणि अन्य माओवादी साहित्य हस्तगत करण्यात आले.