गोकूळ दूध संघाचे नवनिर्वाचित चेअरमन राजेश पाटील आणि संचालक मंडळाच्या शिष्टमंडळानं आज उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची मंत्रालयात सदिच्छा भेट
राज्य प्रतिनिधी-गोकूळ दूध संघाचे नवनिर्वाचित चेअरमन राजेश पाटील आणि संचालक मंडळाच्या शिष्टमंडळानं आज उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची मंत्रालयात सदिच्छा भेट घेतली.
यावेळी सर्व नवनिर्वाचित संचालकांचं अभिनंदन केलं, त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. याचबरोबर सहकार क्षेत्रातील कार्य, दुग्ध व्यवसायाचा विस्तार, दूध उत्पादक शेतकऱ्यांचं हित आणि दूध संघाच्या भविष्यातील वाटचालीसंदर्भात चर्चा केली.