vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याराजकारण

गोकुळवर नामनिर्देशित सदस्यांच्या नियुक्तीच्या माध्यमातून राज्य सरकार कोल्हापूरच्या नागरिकांनी दिलेल्या कौलाचा अपमान करत असल्याचा आरोप आमदार सतेज पाटील

गोकुळवर नामनिर्देशित सदस्यांच्या नियुक्तीच्या माध्यमातून राज्य सरकार कोल्हापूरच्या नागरिकांनी दिलेल्या कौलाचा अपमान करत असल्याचा आरोप आमदार सतेज पाटील

राज्य प्रतिनिधी-गोकुळवर नामनिर्देशित सदस्यांच्या नियुक्तीच्या माध्यमातून राज्य सरकार कोल्हापूरच्या नागरिकांनी दिलेल्या कौलाचा अपमान करत असल्याचा आरोप आमदार सतेज पाटील यांनी मुंबईत आयोजित वार्ताहर परिषदेत केला

या माध्यमातून गोकुळवर नियंत्रण मिळवण्याचा सरकारचा प्रयत्न आहे.महायुती सरकारने घेतलेला हा निर्णय सहकारी क्षेत्रासाठी काळा दिवस आहे.

या विरोधात सोमवारी कोल्हापूरच्या जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्याची घोषणा त्यांनी केली.

संबंधित पोस्ट

सनातन संस्थेचे प्रसिद्धीपत्रक_**’सनातन संस्थे’च्या साधकांच्या बेकायदेशीरपणे चौकशा चालूच !*

vishwatmaklokswamivarta

स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या 143 व्या जयंतीनिमित्त 31 मे रोजी ‘त्रिवेणी’ या भव्य सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन

vishwatmaklokswamivarta

विनापरवाना शेतमाल खरेदी-विक्री करणाऱ्यांवर कारवाई होणार – पणन मंत्री जयकुमार रावल

खारघर येथील हिंद दी चादर कार्यक्रमास देश-विदेशातून संत- महंत आणि भाविकांची उपस्थिती

रिकामी धावणारी ‘रेल्वे वर्कमन स्पेशल’ लोकल सर्वसामान्य प्रवासी, महिला आणि दिव्यांगांसाठी उपलब्ध करून द्या-खासदार नरेश म्हस्के यांची विभागीय रेल्वे व्यवस्थपकांकडे मागणी

vishwatmaklokswamivarta

राष्ट्रपिता महात्मा गांधी राज्यस्तरीय व्यसनमुक्ती सेवा पुरस्कार’ वितरण सोहळा यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे संपन्न