vishwatmaklokswamivarta
Breaking News
करमणुक

इफ्फी २०२६ मध्ये गोव्याच्या चित्रपटसृष्टीवर विशेष चर्चा

इफ्फी २०२६ मध्ये गोव्याच्या चित्रपटसृष्टीवर विशेष चर्चा

 

बॉलीवूड प्रतिनिधी-इफ्फी २०२६ मध्ये गोव्याच्या चित्रपटसृष्टीवर विशेष चर्चा

५७ व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात आयोजित ‘गोवा इन सिनेमा’ या सत्रात गोव्याला एक प्रमुख चित्रपट निर्मिती केंद्र म्हणून विकसित करण्याबाबत चर्चा करण्यात आली.

यासाठी उत्तम पायाभूत सुविधा, प्रशिक्षण व्यवस्था आणि फिल्म सिटी उभारण्यावर भर देण्यात आला. त्याचबरोबर गोव्याचं नैसर्गिक सौंदर्य, पारंपरिक वास्तुकला आणि सांस्कृतिक ओळख जपण्याची गरजही अधोरेखित करण्यात आली.

चित्रपट उद्योगाचा विकास करताना गोव्याचा समृद्ध वारसा आणि वैशिष्ट्यपूर्ण सांस्कृतिक ओळख यांच्यात समतोल राखणं आवश्यक असल्याचं या चर्चेत नमूद करण्यात आलं.

संबंधित पोस्ट

महाराष्ट्र राज्य नाट्य स्पर्धेसाठी २५ सप्टेंबरपर्यंत ऑनलाईन प्रवेशिका सादर करण्याचे आवाहन हौशी मराठी, हिंदी, संगीत, संस्कृत तसेच बालनाट्य व दिव्यांग बाल नाट्य स्पर्धांचा समावेश

vishwatmaklokswamivarta

दिग्दर्शक प्रकाश मेहरांच्या स्मृतिदिन उत्साहात साजरा 

🎥 महालक्ष्मी सरस नवी मुंबई २०२६: रील चॅलेंज आता सुरू! 🏆मुंबई आणि नवी मुंबईतील कंटेंट क्रिएटर्स—तुमच्यासाठी ही सुवर्णसंधी

दा. कृ. सोमण यांचा निसर्ग संवर्धनाचा संदेश ‘वन्यजीव-निसर्ग-साहस’ व्याख्यानमाला रंगली

चौरंग : स्वर स्नेहल’मधून संगीतकार स्नेहल भाटकर यांच्या सुरेल जीवनप्रवासाला अभिवादन

दिल्ली मराठी चित्रपट महोत्सवास शुक्रवारी प्रारंभ राजधानीत चित्रपट रसास्वाद मंडळाचा उपक्रम