vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्यास्थानिक बातम्या

नवी मुंबईतील सानपाडा सेक्टर १८ मधील सप्तशृंगी ऑइल कंपनीला काल रात्री लागलेली भीषण आग आज सकाळी आटोक्यात आली. 

नवी मुंबईतील सानपाडा सेक्टर १८ मधील सप्तशृंगी ऑइल कंपनीला काल रात्री लागलेली भीषण आग आज सकाळी आटोक्यात आली.

नवी मुंबई प्रतिनिधी-नवी मुंबईतील सानपाडा सेक्टर १८ मधील सप्तशृंगी ऑइल कंपनीला काल रात्री लागलेली भीषण आग आज सकाळी आटोक्यात आली.

आग विझवण्यासाठी नवी मुंबई, पनवेल आणि कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या अग्निशमन दलाच्या सुमारे २० गाड्या दाखल झाल्या होत्या. या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसून, घटनास्थळी कुलिंग ऑपरेशन सुरू आहे.

संबंधित पोस्ट

मुंब्रा गोळीबार प्रकरणी आरोपी अटकेत, पुढील तपास प्रगतीपथावर – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विधानसभा कामकाज

भाजपा अध्यक्ष नितीन नबीन यांनी पक्षाच्या नव्या पदाधिकाऱ्यांची घोषणा…

किसान सन्मान निधी शेतकऱ्यांना आर्थिक आधार देणारी महत्त्वाची योजना – प्रधानमंत्री नरेंद्र मोदी प्रधानमंत्री किसान सन्मान निधीचा २२ वा हप्ता वितरित मुंबई येथून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दूरदृश्यप्रणाली द्वारे सहभागी

मिरा भाईंदर शहरातील महसूल विभागाशी सबंधित विविध विषयांबाबत परिपूर्ण माहिती सादर करा – महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे

पाणीपट्टी वसुलीत उर्ध्व वर्धा प्रकल्प अव्वल

मुख्य अभियंता मृद व जलसंधारण यांचे कार्यालय कार्यान्वित