vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

प्रादेशिक परिवहन कार्यालयात प्रलंबित प्रतिवेदन/ई-चालन संदर्भात लोकअदालत 

प्रादेशिक परिवहन कार्यालयात प्रलंबित प्रतिवेदन/ई-चालन संदर्भात लोकअदालत

नांदेड प्रतिनिधी :- प्रादेशिक परिवहन कार्यालय नांदेड या कार्यालयातील प्रलंबित प्रतिवेदन / ई-चालन या संदर्भात जिल्हा विधी सेवा प्राधिकरणातर्फे शनिवार 14 मार्च 2026 रोजी लोकअदालत आयोजीत केली आहे.

सदरील प्रलंबित प्रकरणांचा निपटारा करण्यासाठी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाद्वारे आयोजीत केलेल्या या लोकअदालतमध्ये वाहन चालक-मालकांनी हजर रहावे आणि तडजोड पद्धतीने आपल्या वाहनासंबंधी प्रकरणाचा निपटारा करावा व सर्वांनी या उपलब्ध सुविधेचा लाभ घ्यावा, असे आवाहन उपप्रादेशिक परिवहन अधिकारी नांदेड यांनी केले आहे.

00000

संबंधित पोस्ट

जनजातीय गौरव दिनाच्या देशस्तरीय सोहळ्याचे यजमानपद गडचिरोलीकडे**जिल्हा क्रीडा संकुलात १३ ते १५ नोव्हेंबरदरम्यान आदिवासी सांस्कृतिक महोत्सव**पंतप्रधान नरेंद्र मोदी दूरदृश्य प्रणालीद्वारे मार्गदर्शन करणार; राज्यपाल, मुख्यमंत्री व मान्यवरांची उपस्थिती**जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांच्याकडून तयारीचा आढावा; सर्व व्यवस्था वेळेत पूर्ण करण्याचे निर्देश* *राज्यभर ११ ते १८ नोव्हेंबरदरम्यान सेवा सप्ताह*

vishwatmaklokswamivarta

कर्जमुक्तीमुळे डोक्यावरील कर्जाचे ओझे उतरल्याच्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या भावना५ हजारांच्या अग्रीम मदतीने दिवाळीत मिळाला दिलासा 

vishwatmaklokswamivarta

दुष्काळग्रस्त बांधवांसाठी मदतीचा एक दिवा लावण्याचे महापौर सुजाता पाटील व आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांचे आवाहन

vishwatmaklokswamivarta

जालना शहरतील गुंडगिरीचा बिमोड करण्यासाठी त्यांना संरक्षण देणाऱ्यांचीही नावे जाहीर करा – संपर्कप्रमुख भास्करराव अंबेकर

गुणवंत मुलांचे शासकीय वसतिगृह मिरज येथे प्रवेशासाठी अर्ज करण्याचे आवाहन 

सीवूड्स सेक्टर ४६-४८ मधील पोस्ट कार्यालयाची दयनीय अवस्था – सिडको व टपाल विभागाने लक्ष घालण्याची मागणी*