vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

आताची मोठी बातमी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन एसटी महामंडळात लवकरच 13 हजार ९८०चालक आणि यांत्रिकी कर्मचाऱ्यांची कंत्राटी पद्धतीनं मेगा भरती..

आताची मोठी बातमी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन एसटी महामंडळात लवकरच 13 हजार ९८०चालक आणि यांत्रिकी कर्मचाऱ्यांची कंत्राटी पद्धतीनं मेगा भरती..

राज्य प्रतिनिधी – राज्यातील युवकांना मोठी संधी बातमी -महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळात लवकरच सुमारे १३ हजार ९८० चालक आणि यांत्रिकी कर्मचाऱ्यांची कंत्राटी पद्धतीनं भरती केली जाणार आहे.

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळात लवकरच सुमारे १३ हजार ९८० चालक आणि यांत्रिकी कर्मचाऱ्यांची कंत्राटी पद्धतीनं भरती केली जाणार आहे.

ही भरती प्रक्रिया पूर्णपणे पारदर्शक, निष्पक्ष आणि निर्धारित नियमांनुसार पार पडावी, असे निर्देश परिवहन मंत्री तसंच एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक  यांनी दिले आहेत.

 

संबंधित पोस्ट

महाराष्ट्र परिवहन विभाग-  डेडलाईन संपली आता कारवाई सुरु, HSRP बद्दल RTO कडून पोलिसांकडून विशेष मोहीम..

वक्फ नोंदी प्रकरणे लवकर निकाली काढण्यासाठी विशेष बेंच – मंत्री चंद्रशेखर बावनकुळे

दुष्काळ जाहीर झालेल्या तालुक्यांव्यतिरिक्त**अन्य 19 तालुक्यांत सर्वेक्षण करण्याचे निर्देश* *प्रमुख पाच पिकांचे 20 टक्के सर्वेक्षण करून अहवाल सादर करावा*• *चारा-पाणी उपलब्धता, कर्जवसुली आणि प्रशासकीय यंत्रणेच्या सतर्कतेवरही भर*

vishwatmaklokswamivarta

कृष्णा, कुडाळी व वसना नदीमधून पाणी उपसा करण्यास बंदी

नद्यांमधील गाळ काढल्याने पूरपातळी नियंत्रित राहण्यास झाली मदत**वर्षानुवर्षे भेडसावणारी पूराची दहशत आली संपुष्टात*

महात्मा जोतिराव फुले महसूल लोक अदालत अभियानांतर्गत प्रलंबित प्रकरणे सामंजस्याने निकाली काढण्याची संधीचिखली तालुक्यात मंडळ व तहसील स्तरावर तीन टप्प्यांत लोक अदालतींचे आयोजन

vishwatmaklokswamivarta