
आताची मोठी बातमी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन एसटी महामंडळात लवकरच 13 हजार ९८०चालक आणि यांत्रिकी कर्मचाऱ्यांची कंत्राटी पद्धतीनं मेगा भरती..
राज्य प्रतिनिधी – राज्यातील युवकांना मोठी संधी बातमी -महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळात लवकरच सुमारे १३ हजार ९८० चालक आणि यांत्रिकी कर्मचाऱ्यांची कंत्राटी पद्धतीनं भरती केली जाणार आहे.
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळात लवकरच सुमारे १३ हजार ९८० चालक आणि यांत्रिकी कर्मचाऱ्यांची कंत्राटी पद्धतीनं भरती केली जाणार आहे.
ही भरती प्रक्रिया पूर्णपणे पारदर्शक, निष्पक्ष आणि निर्धारित नियमांनुसार पार पडावी, असे निर्देश परिवहन मंत्री तसंच एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी दिले आहेत.



