vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्यास्थानिक बातम्या

बालहक्क संरक्षण आणि बालसुरक्षेसाठी पोलिसांची सज्जता अधिक बळकट! एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन

बालहक्क संरक्षण आणि बालसुरक्षेसाठी पोलिसांची सज्जता अधिक बळकट! एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन

मुंबई प्रतिनिधी-बालहक्क संरक्षण आणि बालसुरक्षेसाठी पोलिसांची सज्जता अधिक बळकट! एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन

मुंबई पोलिसांच्या  वतीने महाराष्ट्र राज्य बालहक्क संरक्षण आयोग आणि होप फॉर चिल्ड्रन फाउंडेशन यांच्या सहकार्याने बालहक्क संरक्षण, बालसुरक्षा आणि बालकांशी संबंधित कायद्यांविषयी एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले.

या कार्यशाळेत १७४ हून अधिक पोलीस अधिकारी व अंमलदारांना बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायदा, बाल न्याय कायदा, बालविवाह प्रतिबंध, बाल तस्करी, बालमजुरी, हरवलेली बालके आणि बालस्नेही पोलीस कार्यपद्धती यांविषयी प्रशिक्षण देण्यात आले.

संबंधित पोस्ट

द्रमुक सरकार उलथवुन टाका – केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले* तामिळनाडुत रिपब्लिकन पक्षाचे 18 उमेदवार निवडणुक रिंगणात*   

आजची लहान मुलेच उद्याचे जबाबदार नागरिक खासदार श्री. छ.उदयनराजे भोसले,शहिदांच्या सन्मानार्थ साताऱ्यात भारतीय हवाई दलाच्या ‘सूर्यकिरण’ एरोबॅटिक टीमचा नेत्रदिपक एअर शो

vishwatmaklokswamivarta

आरोग्य सेवा अधिक दर्जेदार करण्यासह आरोग्य निर्देशांकात सुधारणा करा – आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर

vishwatmaklokswamivarta

पिपल्स एज्युकेशन सोसायटीच्या 81 वा वर्धापनदिन सोहळा* *राज्यपालांच्या हस्ते अनेक मान्यवरांना भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुरस्काराचे वितरण होणार*

भैय्यासाहेब देशमुख यांचा अमृतमहोत्सव उत्साहात साजरा- भैय्यासाहेबांसारखे अजातशत्रू व्यक्तिमत्व राजकारणात विरळा : हर्षवर्धन सपकाळ

vishwatmaklokswamivarta

माणगाव तालुक्यातील खरबाची आदिवासी वाडीत जिल्हाधिकारी किशन जावळे यांची भेट; ग्रामस्थांशी थेट संवाद