vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

बॉलीवूड सृष्टीतील अजरामर भूमिका साकारणाऱ्या आपल्या दमदार आवाजाने प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणाऱ्या अभिनेता नाना पाटेकर यांचा आज गोव्यात निधन

बॉलीवूड सृष्टीतील अजरामर भूमिका साकारणाऱ्या आपल्या दमदार आवाजाने प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणाऱ्या नाना पाटेकर यांचा आज गोव्यात निधन

मुंबई प्रतिनिधी-बॉलीवूड सृष्टीतील अजरामर भूमिका साकारणाऱ्या आपल्या दमदार आवाजाने प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणाऱ्या नाना पाटेकर यांचा गोव्यातील राहत्या घरात आज निधन..

आपल्या खणखणीत आवाजाने, संवादाच्या आगळ्यावेगळ्या शैलीने आणि ‘नटसम्राट’ सारख्या अजरामर भूमिकांनी मराठी तसेच बॉलिवूड चित्रपटसृष्टी गाजवणारे नाना पाटेकर आज आपल्यात राहिलेले नाहीत. त्यांच्या अचानक जाण्याने संपूर्ण चित्रपटसृष्टी आणि चाहत्यांवर शोककळा पसरली आहेभारतीय चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ आणि दिग्गज अभिनेते नाना पाटेकर यांचे वयाच्या ७५ व्या वर्षी दुःखद निधन झाले आहे. ८ ऑक्टोबर २०२६ रोजी पहाटे गोव्यातील डोना पाऊला येथील त्यांच्या राहत्या घरी त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका  आला.या दुःखद घटनेची सविस्तर माहिती अशी की: नाना पाटेकर त्यांच्या गोव्यातील घरी बेशुद्ध अवस्थेत आढळले होते. त्यानंतर त्यांना तातडीने मणीपाल रुग्णालयात दाखल करण्यात आले.

• डॉक्टरांचे प्रयत्न: रुग्णालयात डॉक्टरांनी त्यांना वाचवण्यासाठी तब्बल ४५ मिनिटे सतत सीपीआर (CPR) दिला, परंतु त्यांच्या शरीराकडून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही आणि डॉक्टरांनी शेवटी त्यांना मृत घोषित केले.• मृत्यूची वेळ: गुरुवारी पहाटे ५:२० वाजता त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांचे सुपुत्र मल्हार पाटेकर यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे.आपल्या खणखणीत आवाजाने, संवादाच्या आगळ्यावेगळ्या शैलीने आणि ‘नटसम्राट’ सारख्या अजरामर भूमिकांनी मराठी तसेच बॉलिवूड चित्रपटसृष्टी गाजवणारे नाना पाटेकर आज आपल्यात राहिलेले नाहीत. त्यांच्या अचानक जाण्याने संपूर्ण चित्रपटसृष्टी आणि चाहत्यांवर शोककळा पसरली आहे.

संबंधित पोस्ट

लोकशाही वाचविणाऱ्या सेनानींचे योगदान देश कदापी विसरू शकणार नाही आणीबाणी हा भारतीय लोकशाहीवरील काळा डाग” – भास्कर आबा दानवे

अतिवृष्टी व दरडींच्या धोक्यामुळे आंबेनळी घाट ३१ जुलैपर्यंत वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद नागरिकांनी सुरक्षिततेच्या दृष्टीने पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन

महाराष्ट्रातही विधानपरिषदेच्या पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर या पदवीधर, पुणे आणि अमरावती शिक्षक मतदार संघात २३ ऑक्टोबरला झालेल्या निवडणुकीच्या मतमोजणीला आज सकाळी सुरुवात झाली

vishwatmaklokswamivarta

भारत टेक्स’च्या धर्तीवर महाराष्ट्र सदनात वस्त्रोद्योग प्रदर्शन व विक्री; दिल्लीकरांना पारंपरिक वस्त्रांची पर्वणी

संभाव्य पाणीटंचाईचे गावनिहाय कृती आराखडे २५ ऑक्टोबरपर्यंत सादर करावेत- मंत्री गुलाबराव पाटील· जलजीवन मिशनअंतर्गत ७५ ते ९९ टक्के पूर्ण झालेल्या योजना प्राधान्याने कार्यान्वित करण्याचे निर्देश..

vishwatmaklokswamivarta

नाशिकच्या सैनिकी सेवापूर्व प्रशिक्षण केंद्रातून एनडीएसाठी दोन विद्यार्थिनींची अंतिम निवड शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांच्याकडून दोघींचे अभिनंदन