vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

आज बारामती विधानसभा पोट निवडणूक2026- राज्याचे उपमुख्यमंत्री उमेदवार सुनेत्राताई अजित पवार यांनी जिल्हा  परिषदेच्या शाळेत मतदानाचा हक्क बजावला…

आज बारामती विधानसभा पोट निवडणूक2026- राज्याचे उपमुख्यमंत्री उमेदवार सुनेत्राताई अजित पवार यांनी जिल्हा  परिषदेच्या शाळेत मतदानाचा हक्क बजावला…

राज्य प्रतिनिधी-आज बारामती विधानसभा पोटनिवडणुकीच्या निमित्ताने या देशाची एक जबाबदार नागरिक म्हणून काटेवाडी येथील जिल्हा परिषद शाळेत मतदानाचा हक्क बजावला. लोकशाही अधिक बळकट करण्यासाठी जास्तीत जास्त नागरिकांनी आपला मतदानाचा मूलभूत हक्क बजावावा.

आज बारामती विधानसभा क्षेत्रात पोटनिवडणुका होत असून या ठिकाणी मोठ्या संख्येने बारामतीकर मतदानाचा हक्क बजावत आहेत दरम्यान

आज बारामती विधानसभा पोटनिवडणुकीच्या निमित्ताने या देशाची एक जबाबदार नागरिक म्हणून काटेवाडी येथील जिल्हा परिषद शाळेत मतदानाचा हक्क बजावला. लोकशाही अधिक बळकट करण्यासाठी जास्तीत जास्त नागरिकांनी आपला मतदानाचा मूलभूत हक्क बजावावा.

संबंधित पोस्ट

ग्रामविकास भवनातून ग्रामीण प्रशासनाला मिळणार नवी दिशा – ग्रामविकासमंत्री जयकुमार गोरे ग्रामविकास भवनाच्या विविध सुविधांची पाहणी

हिंद-दी-चादर कार्यक्रमाच्या स्वागतासाठी नांदेड नगरी सज्ज ; जिल्हा प्रशासनाची तयारी पूर्ण ; कार्यक्रमासाठी प्रवेश पासची आवश्यकता नाही

vishwatmaklokswamivarta

महाराष्ट्रात सुरू असलेल्या मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण (#SIR – Special Intensive Revision) प्रक्रियेला भारत निवडणूक आयोगाने दिली मुदतवाढ 

vishwatmaklokswamivarta

लोंबकळणाऱ्या तारा, उघडे डी.पी. याबाबत महावितरणने,जिल्ह्यात सर्वत्र सर्वेक्षण करुन योग्य ती कार्यवाही करावी अपर जिल्हाधिकारी विठ्ठल इनामदार

शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे- आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर- दुष्काळाच्या झळा सोसणाऱ्या शेतकऱ्यांना दुःखावर फुंकर- शेताच्या बांधावर जाऊन पीक नुकसानीची पाहणी; – शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून घेत दिला दिलासा

vishwatmaklokswamivarta

तख्त सचखंड श्री हजूर साहिब गुरुद्वारात केंद्रीय मंत्री चिराग पासवान यांनी घेतले दर्शन