vishwatmaklokswamivarta
Breaking News
स्थानिक बातम्या

मुंबईतील नागरिक कामे पावसाळापूर्व कामे लवकरात लवकर पूर्ण करावीत. पावसाळापूर्व तयारी प्रभावीपणे करून त्यावर अंमलबजावणी करावी, असे निर्देश महानगरपालिका आयुक्त श्रीमती अश्विनी भिडे यांनी दिले. 

मुंबईतील नागरिक कामे पावसाळापूर्व कामे लवकरात लवकर पूर्ण करावीत. पावसाळापूर्व तयारी प्रभावीपणे करून त्यावर अंमलबजावणी करावी, असे निर्देश महानगरपालिका आयुक्त श्रीमती अश्विनी भिडे यांनी दिले.

I मुंबई प्रतिनिधी🔹बृहन्मुंबई क्षेत्रात कार्यरत विविध प्राधिकरणे आणि यंत्रणांनी आपापसांत समन्वय ठेवून पावसाळापूर्व कामे लवकरात लवकर पूर्ण करावीत. पावसाळापूर्व तयारी प्रभावीपणे करून त्यावर अंमलबजावणी करावी, असे निर्देश महानगरपालिका आयुक्त श्रीमती अश्विनी भिडे यांनी दिले.

🔹पावसाळापूर्व तयारीच्या अनुषंगाने, बृहन्मुंबई महानगरपालिका व इतर विविध प्राधिकरणाची संयुक्त बैठक आज बृहन्मुंबई महानगरपालिका मुख्यालयात पार पडली.

🔹अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पश्चिम उपनगरे) डॉ. विपिन शर्मा, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (शहर) डॉ. (श्रीमती) अश्विनी जोशी, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (प्रकल्प) श्री. अभिजीत बांगर, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पूर्व उपनगरे) डॉ. अविनाश ढाकणे, महाराष्ट्र गृहनिर्माण आणि क्षेत्र विकास प्राधिकरणाचे (म्हाडा) मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. मिलिंद शंभरकर, पोलिस उपायुक्त (अभियान) श्री. अकबर पठाण, मध्य रेल्वेचे वरिष्ठ विभागीय व्यवस्थापक श्री. कैलास मीना यावेळी उपस्थित होते.🔹तसेच, महानगरपालिकेचे परिमंडळीय उपायुक्त, प्रशासकीय विभागांचे सहायक आयुक्त, संबंधित अधिकारी, विविध प्राधिकरणे आणि यंत्रणांचे प्रतिनिधी आदींची उपस्थिती होती.

00000

संबंधित पोस्ट

कर्तव्यपथावर झळकलेल्या महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वैभवाचा मुंबईकरांना प्रत्यक्ष अनुभव

vishwatmaklokswamivarta

कौशल्याधारित शिक्षणातून रोजगाराच्या संधी निर्माण करा – जिल्हाधिकारी किशन जावळे‘पंडित दीनदयाळ उपाध्याय विश्वविक्रमी रोजगार महाकुंभ’चा शुभारंभ; रायगडमध्ये जे.एस.एम. महाविद्यालयात जिल्हास्तरीय उपक्रमास प्रारंभ

vishwatmaklokswamivarta

जागतिक युवा कौशल्य दिनानिमित्त सांगलीत कौशल्य, रोजगार व उद्योजकतेचा प्रेरणादायी सोहळा

राहुरी पोटनिवडणुकीत प्रचारानंतर बाहेरील कार्यकर्त्यांवर निर्बंध

अमरावती अन्नक्षेत्रचा डेअरी क्षेत्रात नवा उपक्रम५ शेतकरी उत्पादक कंपन्यांच्या सहकार्याने महिला दुग्ध उत्पादकांसाठी डिजिटल क्रांती

अणुऊर्जा क्षेत्रात महाराष्ट्र नेतृत्वासाठी सज्ज अमेरिकन कंपन्यांनी महाराष्ट्रात गुंतवणूक करावी- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस