vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेश

गारगोटीत भरड धान्य पाककला *स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद*पौष्टिक आहारातून निरोगी जीवनशैलीचा संदेश; महिलांचा उत्स्फूर्त सहभाग*

गारगोटीत भरड धान्य पाककला *स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद*पौष्टिक आहारातून निरोगी जीवनशैलीचा संदेश; महिलांचा उत्स्फूर्त सहभाग*

कोल्हापूर, प्रतिनिधी : सेवा संकल्प अभियान व पोषण माहनिमित्त गारगोटी, ता. भुदरगड येथे भरड धान्य पाककला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. स्पर्धेला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
गटविकास अधिकारी डॉ. शेखर जाधव यांनी स्पर्धेला भेट देऊन सहभागी महिला व नागरिकांशी संवाद साधला. भरड धान्याचा आहारातील वापर वाढवून पौष्टिक व संतुलित आहाराच्या माध्यमातून निरोगी जीवनशैली अंगीकारण्याचे आवाहन त्यांनी केले.
स्पर्धेत महिलांनी भरड धान्यापासून विविध पौष्टिक व रुचकर पदार्थ तयार करून सादर केले. दैनंदिन आहारात भरड धान्याचा समावेश केल्यास कुटुंबाच्या पोषण व आरोग्याला चालना मिळते, असे डॉ. जाधव यांनी सांगितले.
0000

संबंधित पोस्ट

अदानी मुंद्रा विमानतळाने आज मुंबई आणि गोवा यांना जोडणाऱ्या पहिल्या नियोजित विमानसेवेची घोषणा केली.

अशोक सराफ यांनी मराठी सिनेमाला वेगळी उंची दिली-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस· अभिनेते अशोक सराफ यांचा नागपूर येथे नागरी सत्कार

महाराष्ट्रासह उत्तर भारतात कडाक्या थंडीची शक्यता -हिमाचल प्रदेश पश्चिमी विक्षोपमुळे थंडीची तीव्र लाट  अनेक ठिकाणी ताशी चाळीस ते साठ किलोमीटर वेगाने वारे वाहत असून बर्फवृष्टीचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. लेह-लडाख, काश्मीर खोरे आणि हिमाचल प्रदेशात जोरदार बर्फवृष्टी.

vishwatmaklokswamivarta

🚀 लातूर जिल्ह्यातील पर्यटन क्षेत्रातील उद्योजक आणि नवउद्योजकांसाठी सुवर्णसंधी! 🚀

जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय शालेय तलवारबाजी (14 वर्षाखालील मुले व मुली)  क्रीडा स्पर्धाचे उद्घाटन उत्साहात संपन्ऩ

vishwatmaklokswamivarta

पनवेलमधील कातकरी वस्तीला आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक वुईके यांची भेट ; शासकीय योजनांच्या अंमलबजावणीचा घेतला आढावा”*