vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्यास्थानिक बातम्या

दोषींची गय केली जाणार नाही-टायगर श्रॉफ यांच्यावर झालेल्या गोळीबाराची घटना दुदैवी- मंत्री मंगल प्रभात लोढा

दोषींची गय केली जाणार नाही-टायगर श्रॉफ यांच्यावर झालेल्या गोळीबाराची घटना दुदैवी- मंत्री मंगल प्रभात लोढा

मुंबई प्रतिनिधी- बॉलीवूड अभिनेता टायगर श्रॉफ याच्यावर झालेला हल्ला दुर्दैवी आहे मुंबई पोलीस सदर दुर्दैवी घटनेचा तपास करत असून मुंबई पोलीस आयुक्त देवेन भारती यांच्याशी महाराष्ट्र राज्याचे मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी सांगितले की या प्रकरणातील आरोपीची कोणत्याही प्रकारे गैर केली जाणार नाही आणि  दोषींना सोडणार नाही. त्यांना योग्य ती शिक्षा दिली जाईलच – मंगलप्रभात लोढा, सहपालकमंत्री, पश्चिम उपनगर असे म्हटले आहे

टायगर श्रॉफ यांच्यावर झालेल्या गोळीबाराची घटना दुदैवी आहे. पोलिसांनी तपास सुरु केला असून याबाबत पोलिस आयुक्त देवेन भारती यांच्याशी चर्चा करुन सविस्तर माहिती घेतली आहे. याप्रकरणातील आरोपींची कोणत्याही प्रकारे गय केली जाणार नसून दोषींना सोडणार नाही. त्यांना योग्य ती शिक्षा दिली जाईलच – मंगलप्रभात लोढा, सहपालकमंत्री, पश्चिम उपनगर#TigerShroff #MumbaiPolice #StrictAction

संबंधित पोस्ट

चीनची अडवणूक   भक्तांचे व्हिसा रोखले कैलास-मानसरोवर यात्रेसाठी गेलेले पुण्यातील 52 महादेव भक्त नेपाळमध्ये अडकले

मुंबईत रेल्वेची प्रशासनाची दुसऱ्या दिवशीही मोठी कारवाई! मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर वांद्रे स्थानक परिसरातील  अवैध बांधकामे जमीनदोस्त दगडफेक करणाऱ्या वर पोलिसांचा लाठी चार्ज परिस्थिती नियंत्रणात…

छत्रपतींच्या महाराष्ट्रात हिंदू सुवासिनींच्या मंगळसूत्राला हात लावणाऱ्या मुजोर अधिकाऱ्यांवर फौजदारी कारवाई करा!,छत्रपती संभाजीनगर जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ हिंदुत्वनिष्ठ महिलांची घोषणाबाजी !

vishwatmaklokswamivarta

गृहमंत्री अमित शाह यांनी दिली लंगरसेवा**‘हिंद-दी-चादर’ समागम कार्यक्रमात भक्तिभावाचा अनोखा संदेश*

महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा 21 जूनलाआवेदनपत्र भरण्याची मुदत 16 एप्रिलपर्यंत…

विशेष लेख-वहागावच्या शेतकरीपुत्राने दुष्काळात दाखवली पशुपालकांसाठी दिशा

vishwatmaklokswamivarta