vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

12 नाव्हेंबरपर्यंत जमावबंदी आदेश लागू

12 नाव्हेंबरपर्यंत जमावबंदी आदेश लागू

सातारा, प्रतिनिधी : सातारा जिल्ह्यात कोणताही अनुचित प्रकार अगर कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होवू नये म्हणून महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम (सुधारणा अध्यादेश) महाराष्ट्र पोलीस अधिनियम 2014 चे कलम 37 (1) (3) अन्वये दिनांक 12 नोव्हेंबर 2026 रोजीच्या रात्री 12 वाजेपर्यंत शस्त्र व जमाव बंदी आदेश अपर जिल्हादंडाधिकारी नागेश पाटील यांनी जारी केला आहे.

ज्या लोकांनी शांततेचा मार्गाने एकत्र जमून कोणताही कार्यक्रम साजरा करायचा असेल त्याचवेळी पोलीस विभागाची (पोलीस अधिक्षक/संबंधित पोलीस स्टेशनचे प्रभारी पोलीस निरीक्षक/उपनिरीक्षक) यांची लेखी पूर्व परवानगी घेतली असेल तर त्यांना सदरचा आदेश लागू होणार नाही, असेही आदेशात नमूद करण्यात आले आहे.

संबंधित पोस्ट

कौशल्य प्रशिक्षण पूर्ण केलेल्या जिल्हा कारागृहातील बंद्यांना-जिल्हाधिकारी किशन जावळे यांच्याहस्ते प्रमाणपत्र वितरण कार्यक्रम संपन्न 

महाराष्ट्र आणि देशाच्या उभारणीत कामगारांचे मोलाचे योगदा – महिला व बालविकास मंत्री कु.आदिती तटकरे,महाराष्ट्र राज्य स्थापना दिनाचा मुख्य कार्यक्रम उत्साहात संपन्न

vishwatmaklokswamivarta

मोफत कायदेशीर विषयक मार्गदर्शनासह शासकीय योजनांचा लाभ गरजू नागरिकांपर्यंत पोहचविणे गरजेचे-न्यायमूर्ती संदीपकुमार मोरे• लातूर येथे महा विधी सेवा शिबीर आणि शासकीय योजनांचा महामेळावा • शासकीय योजनांविषयी ४० पेक्षा अधिक स्टॉल्सद्वारे मार्गदर्शन आणि प्रत्यक्ष लाभ वितरित

vishwatmaklokswamivarta

प्रासंगिक लेख / जयंती दिन विशेष-कर्मयोगी संत गाडगेबाबा आणि समाजप्रबोधन

ऊस उत्पादकांच्या प्रश्नांवर सकारात्मक निर्णयासाठी राज्य शासन प्रयत्नशील – मंत्री बाबासाहेब पाटील विविध शेतकरी संघटनांसोबत बैठक संपन्न; केंद्र शासनाकडे शिष्टमंडळ नेणार

vishwatmaklokswamivarta

छत्रपती संभाजीनगरात २२ फेब्रुवारी रोजी भव्य राज्यस्तरीय वधू-वर परिचय मेळावा

vishwatmaklokswamivarta