vishwatmaklokswamivarta
Breaking News
स्थानिक बातम्या

मुंबईत BMC शाळांतील विद्यार्थ्यांसाठी मोठा दिलासा, प्रतिनिधी’ बस प्रवास मोफत 

मुंबईत BMC शाळांतील विद्यार्थ्यांसाठी मोठा दिलासा, प्रतिनिधी’ बस प्रवास मोफत

 

मुंबई : प्रतिनिधी- मुंबई महानगरपालिकेच्या (BMC) शाळांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मोठा निर्णय घेण्यात आला आहे. आता इयत्ता पहिली ते दहावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना शाळेत ये-जा करण्यासाठी BEST बसचा प्रवास मोफत मिळणार आहे

या योजनेमुळे विद्यार्थ्यांच्या प्रवासाचा खर्च कमी होणार असून, विशेषतः आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबांना मोठा दिलासा मिळणार आहे. ज्या भागांत नियमित बस सेवा उपलब्ध नाही, तेथे पालिकेकडून विशेष बसचीही व्यवस्था करण्यात येणार आहे.

महापालिकेच्या अर्थसंकल्पात या योजनेसाठी सुमारे ₹8 कोटी 70 लाखांची तरतूद करण्यात आली आहे. लवकरच शाळांमार्फत विद्यार्थ्यांना आवश्यक पास देण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे.

संबंधित पोस्ट

जिल्हा युवा पुरस्कार जाहीर; महाराष्ट्र दिनी होणार मान्यवरांच्या हस्ते गौरव

या दिवाळीत घरं उजळवा, पण झाडांचं आयुष्य अंधारात ढकलू नका!आपल्या आनंदासाठी निसर्गाला किंमत मोजायला लावू नका; शासनाच्या आदेशाची वाट न पाहता बदलाची सुरुवात स्वतःपासून करूया!

vishwatmaklokswamivarta

प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला जाहीर झालेल्या ‘शौर्य व सेवा पदक’ विजेत्यांचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून अभिनंदन

vishwatmaklokswamivarta

नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात स्वच्छ व पिण्यायोग्य पाणीपुरवठा…

नांदेड दक्षिण विधानसभा मतदारसंघात SIR अंतर्गत अपर जिल्हाधिकाऱ्यांची प्रत्यक्ष पाहणी

सुरगाणा शहराला पाणीपुरवठा करणाऱ्याबुबळी तलावातील गाळ काढण्यास सुरूवात