vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या कर्नाटक आणि तेलंगणातील विविध कार्यक्रमांना उपस्थित राहणार. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या कर्नाटक आणि तेलंगणातील विविध कार्यक्रमांना उपस्थित राहणार.

राज्य प्रतिनिधी-पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या कर्नाटक आणि तेलंगणातील विविध कार्यक्रमांना उपस्थित राहणार. आहेत

सकाळी 11 वाजता ‘आर्ट ऑफ लिव्हिंग’च्या स्थापनेच्या 45व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात सहभागी होणार. समाजसेवेच्या भावनेतून त्यांनी विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य केलं आहे

दुपारी हैदराबाद इथं सुमारे ₹9500 कोटींच्या विकासकामांचे उद्घाटन आणि भूमिपूजन करणार. या प्रकल्पांमध्ये रस्ते, लॉजिस्टिक्स, वस्त्रोद्योग, रेल्वे आणि ऊर्जा क्षेत्रांचा समावेश आहे. त्यानंतर सिंधू रुग्णालय देशाला समर्पित करण्याच्या कार्यक्रमात सहभागी होणार.

संबंधित पोस्ट

कर्मचारी समाधान शिबिरात 5 अर्ज दाखल

सेवा संकल्प अभियानांतर्गत धनगरवाडी शाळेत वृक्षारोपण-विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरण संवर्धनाचा संदेश

vishwatmaklokswamivarta

सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाला ‘गोल्डन बॅनियन ॲवॉर्ड २०२६’;महाराष्ट्रासाठी अभिमानाची बाब- पर्यटनमंत्री शंभूराज देसाई· ‘आयएनएस गुलदार’ या महत्वाकांक्षी प्रकल्पाची राष्ट्रीय स्तरावर दखल

vishwatmaklokswamivarta

मुंबईत मुंबई महानगरपालिकेचा श्री गणेश गौरव पुरस्कार स्पर्धा-२०२६ चा निकाल जाहीर

vishwatmaklokswamivarta

अमरावतीच्या मातीतून धनुर्विद्या क्षेत्रात आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू घडतील- पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे,पालकमंत्र्यांच्या हस्ते स्कूल ऑफ स्कॉलर्सच्या धनुर्विद्या मैदानाचे उद्घाटन,आंतरराष्ट्रीय धनुर्धर कुमकुम मोहोड यांची भेट घेऊन केला सत्कार

vishwatmaklokswamivarta

भाडेतत्त्वावरील परवडणाऱ्या घरांसाठी सक्षम यंत्रणा कार्यान्वित करा-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस भाडेतत्त्वावरील परवडणाऱ्या घरांसाठी पोर्टलची निर्मिती