vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्यास्थानिक बातम्या

बॉलीवूड अभिनेता सलमान खान झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण, बृहन्मुंबई (एसआरए) कार्यालयास सदिच्छा भेट यांच्या हस्ते पात्र झोपडपट्टी वासियांना त्यांच्या हक्काच्या घराच्या चाव्यांचे वितरण 

बॉलीवूड अभिनेता सलमान खान झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण, बृहन्मुंबई (एसआरए) कार्यालयास सदिच्छा भेट

यांच्या हस्ते पात्र झोपडपट्टी वासियांना त्यांच्या हक्काच्या घराच्या चाव्यांचे वितरण

 मुंबई प्रतिनिधी –

 बॉलीवूड अभिनेते  सलमान खान यांनी आज झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण, बृहन्मुंबई (एसआरए) कार्यालयास सदिच्छा भेट दिली. यावेळी एसआरएचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर यांच्या उपस्थितीत सलमान खान यांच्या हस्ते काही पात्र झोपडपट्टीवासियांना त्यांच्या हक्काच्या घरांच्या चाव्यांचे वितरण करण्यात आले.

 

सुप्रसिद्ध अभिनेते सलमान खान यांनी आज झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण, बृहन्मुंबई (एसआरए) कार्यालयास सदिच्छा भेट दिली. यावेळी एसआरएचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर यांच्या उपस्थितीत सलमान खान यांच्या हस्ते काही पात्र झोपडपट्टीवासियांना त्यांच्या हक्काच्या घरांच्या चाव्यांचे वितरण करण्यात आले.

00000

संबंधित पोस्ट

शेतकऱ्यांच्या मदतीसाठी प्रयत्नशील – कृषिमंत्री ॲड. माणिकराव कोकाटे राज्यातील २४ जिल्हे व १०३ तालुके अवकाळीने बाधित; कृषिमंत्र्यांकडून पाहणी

कन्नड येथे नैसर्गिक आपत्ती आढावा बैठक सरसकट पंचनामे करा-पालकमंत्री संजय शिरसाट

vishwatmaklokswamivarta

ठाणे जिल्ह्यात गुंतवणूकदारांसाठी पोषक वातावरण; जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे यांनी समस्या निवारण करण्याचे दिले आश्वासन..

वसतिगृहाच्या चळवळीतून सामाजिक सुधारणा करणारे राजर्षी छत्रपती शाहू महाराज

संत गोपाळ बुवा साखर कारखान्याचे मान्यवरांच्या हस्ते बॉयलर अग्नी प्रदीपन,उसाचे वजन, रास्त भाव आणि शेतकऱ्याचा स्वाभिमान संत गोपाळबुवा कारखान्याची हीच हमी-राजेश कराड

vishwatmaklokswamivarta

आशय निर्मितीत भारत जागतिक स्तरावर उत्कृष्ट व्यावसायिक भागीदार बनण्यास सज्ज· ‘लाईट्स, कॅमेरा, एक्सआर: व्हर्च्युअल प्रॉडक्शन इज रिशेपिंग ग्लोबल सिनेमा’ परिसंवाद