मराठा समाजाला सरसकट कुणबी म्हणून घोषित करण्याची मागणी-मराठा आरक्षण आंदोलनकर्ते मनोज जरांगे
राज्य प्रतिनिधी-मराठा समाजाला सरसकट कुणबी म्हणून घोषित करण्याची मागणी-मराठा आरक्षण आंदोलनकर्ते मनोज जरांगे
मराठा समाजाला सरसकट कुणबी म्हणून घोषित करण्याची मागणी मराठा आरक्षण आंदोलनकर्ते मनोज जरांगे यांनी केली आहे. मागणी मान्य न झाल्यास मुंबईपर्यंत मोर्चा काढून आंदोलन तीव्र करण्याचा इशारा त्यांनी दिला.आंतरवाली सराटी येथे सुरू असलेल्या बेमुदत उपोषणाचा आज दुसरा दिवस आहे.
१२ सप्टेंबरला होणाऱ्या मराठा समाजाच्या मुख्य समितीच्या बैठकीत मुंबईतील उपोषणाबाबत निर्णय घेतला जाणार आहे.