vishwatmaklokswamivarta
Breaking News
स्थानिक बातम्या

धारावीतील एन शिवराज खेळाच्या उद्यानात कृत्रिम तलाव नको-जनहितार्थ धारावी नागरिक समितीची मागणी..

धारावीतील एन शिवराज खेळाच्या उद्यानात कृत्रिम तलाव नको-जनहितार्थ धारावी नागरिक समितीची मागणी..

मुंबई प्रतिनिधी-धारावी प्रभाग क्रमांक 188 येथील मुंबई महानगरपालिका शाळेच्या बाजूला असलेल्या खेळाच्या उद्यानामध्ये स्थानिक रहिवाशांचा विरोध असतानाही जबरदस्तीने पालिका अधिकारी धारावी क्रॉस रोड येथील एन शिवराज उद्यानाच्या मैदानामध्ये गणेश विसर्जन करिता कुत्रिम तलाव उभारला जातो स्थानिकांचा विरोध मात्र कारवाई शून्य खेळाच्या उद्यानात कृत्रिम तलाव न उभारण्याची मागणी कारवाई न झाल्यास आंदोलन

 मागील पाच सहा वर्षांपासून धारावीतील एन शिवराज खेळाच्या मैदानामध्ये आवश्यकता नसताना देखील श्री गणेश विसर्जनासाठी कृत्रिम तलाव उभारला जात आहे या संदर्भात या मैदानाचा उपयोग फक्त खेळण्यासाठी फिरण्यासाठी व्हावा या हेतूने जनहितार्थ धारावी नागरिक समितीने या कृत्रिम तलाव उभारणीला मागील चार-पाच वर्षांपासून विरोध केला आहे कारण सदर एकमेव खेळाचे मैदान विद्यार्थी ज्येष्ठ नागरिक व स्थानिक लोक याचा वापर करीत आहे या मैदानात एप्रिल तलाव उभारल्यास सादर महिनाभर या मैदानाची दुरवस्था होती याशिवाय खेळणे फिरणे फेरफटका योगा व्यायाम गप्पा बैठका यावर त्याचा परिणाम होतो हे लक्षात घेऊन धारावी नागरिक समिती व अन्य संस्था संघटनांनी याला विरोध करत आहे यंदाही कृत्रिम तलाव नको म्हणून जनहितार्थ विचार करता दिनांक 25 8 26 रोजी सहाय्यक आयुक्त जी उत्तर विभाग उद्यान अधिकारी जी उत्तर आणि स्थानिक आमदार यांना समितीच्या प्रमुख प्रतिनिधी श्री दिलीप गाडेकर गिरीराज शेरखाने अलका साबळे सविता शेरखाने व विमल गजरे यांनी स्वाक्षरी करून एक निवेदन सादर केले आहे धारावी 90 रोड व इतर सोयीच्या ठिकाणी कृत्रिम तलाव आहेत याचा लाभ श्री विसर्जन करता घेण्यात येईल अशी असताना एन शिवराज उद्यानामध्ये कृत्रिम तलाव उभारून लोकांची गैरसोय करू नये असे विनंती वजा निवेदन संबंधितांना सादर केले आहे

कृपया प्रशासन व लोकप्रतिनिधी यांनी दखल घ्यावी विनंती सामाजिक कार्यकर्ते दिलीप गाडेकर यांनी पालिका प्रशासनाकडे केली आहे

संबंधित पोस्ट

बाळासाहेब ठाकरे जयंतीनिमित्त धारावीत भव्य रक्तदान शिबिर यशस्वीपणे संपन्न..

vishwatmaklokswamivarta

सैन्य दलाकडून दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त : जालन्यात काँग्रेस पक्षातर्फे आनंदोत्सव साजरा

अंतराळ संशोधन संस्थेतील शैक्षणिक सहलीसाठी  348 विद्यार्थ्यांनी दिली निवड चाचणी परीक्षा…

vishwatmaklokswamivarta

रक्तसंकलनाचे नियोजनबद्ध व्यवस्थापनासाठीराज्यात ‘नो शॉर्टेज, नो वेस्टेज’ धोरण- मंत्री प्रकाश आबिटकर

vishwatmaklokswamivarta

मतदार याद्यांची ‘विशेष सखोल पुनरिक्षण’ मोहिम;राज्यातील ९.८६ कोटी मतदारांच्या घरी पोहोचणार निवडणूक यंत्रणा

उन्हाळी भुईमुग पिकासाठी शंभर टक्के अनुदानावर प्रमाणित बियाणे वितरणासाठी अर्ज करण्याचे आवाहन

vishwatmaklokswamivarta