vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

कोल्हापूर जिल्ह्यात आदमापूर इथल्या संत बाळूमामा देवालय ट्रस्टमध्ये सुमारे ६१ कोटी ७४ लाख रुपयांचा घोटाळा 

कोल्हापूर जिल्ह्यात आदमापूर इथल्या संत बाळूमामा देवालय ट्रस्टमध्ये सुमारे ६१ कोटी ७४ लाख रुपयांचा घोटाळा…

 

 राज्य प्रतिनिधी –

कोल्हापूर जिल्ह्यात आदमापूर इथल्या संत बाळूमामा देवालय ट्रस्टमध्ये सुमारे ६१ कोटी ७४ लाख रुपयांचा घोटाळा

या प्रकरणी भूदरगड पोलीस ठाण्यात ट्रस्टच्या तत्कालिन कार्याध्यक्ष रागिनी खडके आणि सचिव रावसाहेब कोणेकरी यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला असून तपास सुरू आहे.

 

संबंधित पोस्ट

आदिवासी विकास विभागाच्या राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन संपन्न

कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे सार्वजनिक आरोग्य सेवांना मिळणार नवे बळ*- *मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस**राज्य शासन व वाधवानी एआय यांच्यात सामंजस्य करार*

vishwatmaklokswamivarta

मराठी ही केवळ संवादाची भाषा नव्हे, तर संस्कृती-इतिहासाची साक्षीदार; डिजिटल युगात मराठीला ज्ञानभाषा करणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

कुंडलिका नदीवरील पुलाच्या कामामुळे 27 जुलैपासून जड वाहनांना प्रवेशबंदी; 30 सप्टेंबरपर्यंत पर्यायी मार्गाचा वापर अनिवार्यमोटार वाहन कायदा 1988 चे कलम 115 अन्वये आदेश जारी…

खामगाव शासकीय वसतिगृहासाठी पाणीपुरवठा निविदा आमंत्रित 

निवृत्तीवेतनधारकांसाठी ‘महा-उपलब्धी’ ॲपची मंगळवारी विशेष कार्यशाळा