vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीनं फेब्रुवारी-मार्च 2027 मध्ये घेण्यात येणाऱ्या बारावी आणि दहावीच्या परीक्षांचं संभाव्य वेळापत्रक जाहीर

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीनं फेब्रुवारी-मार्च 2027 मध्ये घेण्यात येणाऱ्या बारावी आणि दहावीच्या परीक्षांचं संभाव्य वेळापत्रक जाहीर

राज्य प्रतिनिधी-महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीनं फेब्रुवारी-मार्च 2027 मध्ये घेण्यात येणाऱ्या बारावी आणि दहावीच्या परीक्षांचं संभाव्य वेळापत्रक जाहीर

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीनं फेब्रुवारी-मार्च 2027 मध्ये घेण्यात येणाऱ्या बारावी आणि दहावीच्या परीक्षांचं संभाव्य वेळापत्रक जाहीर करण्यात आलं आहे. त्यानुसार, बारावीची लेखी परीक्षा 8 फेब्रुवारी ते 1 मार्च 2027 तर दहावीची लेखी परीक्षा 15 फेब्रुवारी ते 18 मार्च 2027 या कालावधीत होणार आहे. प्रश्नपत्रिकानिहाय सविस्तर अंतिम वेळापत्रक मंडळाच्या संकेतस्थळावर स्वतंत्रपणे जाहीर करण्यात येणार आहे.

संबंधित पोस्ट

क्रीडामंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली दहशतवाद व हिंसाचार विरोधी दिनाची शपथ

जिल्ह्यात १० वी व १२ वी परीक्षांसाठी कलम १६३ लागू; परीक्षा केंद्रांभोवती ५० मीटर परिसरात निर्बंध..

राज्यस्तरीय मिनी सरस २०२५आर्थिक सक्षमीकरणामुळे महिलांची प्रगती- जिल्हाधिकारी दिलीप स्वामी 

vishwatmaklokswamivarta

परभणी जिल्ह्यातील जलजीवनमिशन अंतर्गत अपूर्ण कामे पूर्ण करण्याचे निर्देश ऊर्जा राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांनी दिले.

शबरी घरकुल योजनेतून प्रत्येक आदिवासी कुटुंबाला घर देण्याचा निर्धार   — आदिवासी विकास मंत्री अशोक उईके

कामगार भवनात कामगारांसाठींच्या सेवा एकाच छताखाली – पालकमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर कामगार भवनचे भूमिपूजन