vishwatmaklokswamivarta
Breaking News
व्यवसाय

ग्रे मार्केट प्रीमियमवर विश्वास न ठेवण्याचं आवाहन सेबीनं गुंतवणूकदारांना केलं आहे. 

ग्रे मार्केट प्रीमियमवर विश्वास न ठेवण्याचं आवाहन सेबीनं गुंतवणूकदारांना केलं आहे.

विशेष प्रतिनिधी-

ग्रे मार्केट प्रीमियमवर विश्वास न ठेवण्याचं आवाहन सेबीनं गुंतवणूकदारांना केलं आहे.

कंपन्यांच्या IPO अर्थात प्राथमिक समभाग विक्रीच्या काळात ग्रे मार्केट प्रीमियमवर विश्वास ठेवून शेअर बाजारात नोंदणी करताना अधिक परतावा मिळेल, या आशेने गुंतवणूकदार IPO मध्ये पैसे गुंतवतात.

ग्रे मार्केट प्रीमियम ही अनधिकृत, खात्री न केलेली आणि अनियंत्रित किंमत असल्यानं त्यावर विश्वास न ठेवण्याचं आवाहन सेबीनं केलं आहे.

 

संबंधित पोस्ट

वैश्विक अस्थिरतेच्या पार्श्वभूमीवरही देशाकडे सध्या सुमारे दोन महिन्यांचा इंधनसाठा उपलब्ध-इंडियन बायोगॅस असोसिएशनचे अध्यक्ष गौरव केडिया यांनी सांगितले.

vishwatmaklokswamivarta

टीडीएस तरतुदीचे पालन न केल्याप्रकरणीकापूस व्यापार करणाऱ्या कंपनीची चौकशी

व्यापाऱ्यांच्या सीसी कर्जावरील व्याज सरकारने भरावे दुष्काळाच्या झळा व्यापाऱ्यांनाही; लहान-मध्यम व्यापाऱ्यांना दिलासा देण्याची गरज…

कृत्रिम वाळू युनिट स्थापन करणाऱ्यांसाठी संधी;6 मार्चला विशेष मार्गदर्शन सभेचे आयोजन

बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी टोयोटा कंपनीत ‘कमवा व शिका’ अंतर्गत संधी

पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्यात-२११७ पैकी १४३७ उमेदवारांची प्राथमिक निवड

vishwatmaklokswamivarta