vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

घरोघरी तिरंगा’ फडकावून ‘हर घर तिरंगा’ अभियानात सहभागी व्हा जिल्हाधिकारी संजय दैने यांचे नागरिकांना आवाहन

‘घरोघरी तिरंगा’ फडकावून ‘हर घर तिरंगा’ अभियानात सहभागी व्हा जिल्हाधिकारी संजय दैने यांचे नागरिकांना आवाहन

 

गडचिरोली प्रतिनिधी : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त मागील दोन वर्षापासून राज्यात हर घर तिरंगा म्हणजेच घरोघरी तिरंगा हे अभियान उत्साहाने साजरे करण्यात येत असून घरोघरी तिरंगा ही आता लोकचळवळ बनलेली आहे. यावर्षीदेखील जिल्ह्यातील नागरिकांनी 13 ते 15 ऑगस्टदरम्यान ‘घरोघरी तिरंगा’ फडकावून हर घर तिरंगा अभियानात सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हाधिकारी संजय दैने यांनी केले आहे.

 

राज्यात 9 ते 15 ऑगस्ट या कालावधीत घरोघरी तिरंगा मोहिम राबविण्यात येत आहे. या कालावधीत गावपातळीपासून ते जिल्हापातळीपर्यंत तिरंगा रॅली, तिरंगा यात्रा, तिरंगा मॅरेथॉन, तिरंगा कॉन्सर्ट, तिरंगा कॅनव्हास, तिरंगा प्रतिज्ञा, तिरंगा सेल्फी, तिरंगा ट्रीब्यूट असे विविध उपक्रम नागरिकांच्या सहभागाने राबविण्याच्या सूचना जिल्हाधिकारी दैने यांनी दिल्या आहेत.

000

संबंधित पोस्ट

राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कारवाईत-एकूण रुपये 2 लाख 71 हजार 425 मुद्देमाल जप्त

vishwatmaklokswamivarta

स्वरसुधा संगीत विद्यालयाचे यश

सामाजिक कार्यात पुढे राहणाऱ्या संस्थांचा महाराष्ट्राला समृद्ध वारसा – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मुलुंड (पूर्व) येथे उभारण्यात आलेल्या कुणबी विद्यार्थी वसतिगृहाचे उद्घाटन

vishwatmaklokswamivarta

दहावी, बारावीच्या परीक्षेत गैरप्रकार कराल तर होईल गुन्हा दाखल विद्यार्थी, पालक,शिक्षकआणि नागरिकांना इशारा -जिल्ह्यात कॉपीमुक्त अभियानाची कडक अंमलबजावणी

vishwatmaklokswamivarta

अमरावती जिल्ह्यातील मतदार जनजागृती रॅलीत सजविलेल्या बैलगाडीचे आकर्षण

vishwatmaklokswamivarta

गणेशोत्सवापूर्वी मुंबई-गोवा महामार्ग खड्डेमुक्त करण्याचा मानस – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे